वयाच्या 14व्या रिअलिटी शोची विनर, 5 नॅशनल अवॉर्ड; एका गाण्यासाठी लाखोंचं मानधन, गायिका आज 200 कोटींची मालकीण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
गायिका गेली 28 वर्षे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आहे. तिचं आवाज ऐकलं की अनेकांच्या हृदयात धस्स होतं.
advertisement
1/9

मनोरंजन विश्वात आतापर्यंत अनेक गायिका झाल्या. प्रत्येक गायिकेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गायिकेची श्रोत्र्‍यांवर एक वेगळी झाप आहे. प्रत्येकीची एक आपली एक वेगळी स्टाइल आहे.
advertisement
2/9
अशीच एक गायिका जिला लहान वयातच मोठं स्टारडम मिळालं आणि तिनं ते आजपर्यंत टिकवून ठेवलं.
advertisement
3/9
ही गायिका वयाच्या 14 व्या वर्षी मोठा रिअलिटी शो जिंकली. त्यानंतर एका कल्ट सिनेमात एक गाणं मिळालं आणि तिचं नशीब बदललं.
advertisement
4/9
तिने आजपर्यंत तिच्या करिअरमध्ये 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. एका गाण्यासाठी लाखो रुपयांचं मानधन घेत ती आज 200 कोटींची मालकीण झाली आहे.
advertisement
5/9
तिच्या मधुर आवाजाने आणि सदाबहार गाण्यांनी गायिकांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज ती 42 वर्षांची आहे आणि यातील 28 वर्षे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आहे. तिने वयाच्या 14 व्या वर्षी 'सा रे गा मा पा' हा रिअॅलिटी शो जिंकली आणि तिच्या करिअरची सुरूवात झाली.
advertisement
6/9
आपण बोलत आहोत ती गायिका म्हणजे श्रेया घोषाल. श्रेया घोषालला मोठा ब्रेक संजय लीला भन्साळींकडून मिळाला. तिने 2002 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'देवदास' मध्ये पाच गाणी गायली. ज्यापैकी 'बैरी पिया'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
advertisement
7/9
श्रेयाने 20 भाषांमध्ये 3000 हून अधिक गाणी गायली आहेत. गायनाव्यतिरिक्त, ती लोकप्रिय रिअॅलिटी सिंगिंग शो 'इंडियन आयडल'मध्ये न्यायाधीश म्हणून देखील पाहिली जाते.
advertisement
8/9
श्रेया घोषालच्या शानदार कारकिर्दीने तिला बरीच संपत्ती मिळवून दिली आहे. अहवालांनुसार, तिची एकूण संपत्ती 200 कोटींपेक्षा जास्त आहे आणि तिचे वार्षिक उत्पन्न सुमारे 10 ते 12 कोटी आहे. ती एका गाण्यासाठी अंदाजे 25 लाख रुपये घेते. याव्यतिरिक्त, ती लाईव्ह कॉन्सर्ट आणि कार्यक्रमांमधून लाखो कमावते.
advertisement
9/9
श्रेया घोषालने पाच वेळा सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे आणि चार वेगवेगळ्या भाषांमधील गाण्यांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारी ती एकमेव गायिका आहे. तिच्या प्रतिष्ठित पुरस्कार विजेत्या गाण्यांमध्ये हे समाविष्ट आहे. बैरी पिया - देवदास (2002) धीरे जालना - पहेली (2005) ये इश्क है - जब वी मेट (2007) फेरारी सोम - अंतहीन (2008) जीव रंगला - जोगवा (2008) मायावा छायावा – इराविन निझाल (2021) तमिळ गाणे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वयाच्या 14व्या रिअलिटी शोची विनर, 5 नॅशनल अवॉर्ड; एका गाण्यासाठी लाखोंचं मानधन, गायिका आज 200 कोटींची मालकीण