TRENDING:

Jui Gadkari : 'बोल्ड कंटेन्ट कम्फर्टेबल नाही' म्हणणाऱ्या जुई गडकरी हे फोटो पाहिलेत, शेवटचा पाहून विश्वास बसणार नाही

Last Updated:
Jui Gadkari Bold Photo : बोल्ड कंटेन्टमध्ये काम करायला कम्फर्टेबल नाही असं म्हणणाऱ्या जुई गडकरीचे हे फोटो पाहिले का? शेवटचा फोटो पाहून विश्वासच नाही बसणार.
advertisement
1/8
जुई गडकरी हे बोल्ड फोटो पाहिलेत! शेवटचा पाहून विश्वास बसणार नाही
मराठी मालिका </a>विश्वातील आताची आघाडीची अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ठरलं तर मग या मालिकेतून जई प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. जुईने नेहमीच तिच्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रींपैकी एक आहे. " width="1200" height="900" /> मराठी मालिका विश्वातील आताची आघाडीची अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ठरलं तर मग या मालिकेतून जई प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. जुईने नेहमीच तिच्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
advertisement
2/8
मालिकेप्रमाणेच जुई खऱ्या आयुष्यातही तितकीच साधी आणि सोज्वळ आहे. पण जुईचा बोल्ड अंदाज तुम्ही कधी पाहिलाय का?
advertisement
3/8
प्रत्येक अभिनेत्री करिअरच्या सुरुवातील अनेक फोटोशूट करते. अनेकदा तिचे पहिले फोटो नंतर विस्मरणात जातात पण जुई गडकरीचे काही जुने फोटो पाहिले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही.
advertisement
4/8
नेहमी सालस सुंदर दिसणारी जुई या फोटोंमध्ये फारच बोल्ड दिसतेय. नेहमी साडीमध्ये दिसणाऱ्या जुईवर वेस्टर्न वेअर देखील तितकेच शोभून दिसत आहेत. या लुकमध्ये तर ती कॉलेजमधील दबंग गर्ल दिसतेय.
advertisement
5/8
जुई अभिनय क्षेत्रात येण्याआधी मॉडेलिंगही करत होती. त्यावेळी तिने केलेलं हे फोटोशूट असावं. नेहमीपेक्षा थोड्या बोल्ड लुकमध्ये जुई गडकरी दिसतेय. या लुकमध्येही ती कॉन्फिडन्ट दिसतेय.
advertisement
6/8
पिंक कलरचा ड्रेस, स्पेशल हेअर स्टाइल, आणि मिनिमल मेकअपमध्ये जुई सुंदर दिसतेय. बोल्ड लुकमध्ये असली तर तिच्यातील तो निरागस भावही या फोटोमध्ये पाहायला मिळतोय.
advertisement
7/8
निळ्या ड्रेसमधील जुईचा हा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो असल्याचं म्हणू शकतो. तिचा हा लुक देखील एका फोटोशूट वेळचा आहे. सोज्वळ भुमिकेतील जुई वेस्टर्न वेअरमध्येही छान दिसतेय. पण मागच्या काही वर्षात जुई कधीच अशा कपड्यांमध्ये दिसली नाही.
advertisement
8/8
"मला बोल्ड कंटेन्टमध्ये काम करायचं नाही. मी तशा प्रकारचं काम करायला कम्फर्टेबल नाही", असं जुईने स्पष्ट सांगितलं आहे. तिला ओटीटीसाठी विचारणा होत असून ती ऑफर नाकारत असल्याचंही तिने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Jui Gadkari : 'बोल्ड कंटेन्ट कम्फर्टेबल नाही' म्हणणाऱ्या जुई गडकरी हे फोटो पाहिलेत, शेवटचा पाहून विश्वास बसणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल