शिवानी रांगोळेच्या रिअल आईला पाहिलंत? पाहा विराजसच्या सासूबाईंचे फोटो
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री शिवानी रांगोळेनं नुकतेच तिच्या आईबरोबरचे फोटो शेअर केलेत. पाहा शिवानीच्या आईचे कधीच न पाहिलेले फोटो.
advertisement
1/11

अभिनेत्री शिवानी रांगोळे ही अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची सून आहे. हे सर्वांना माहिती आहे.
advertisement
2/11
शिवानी सध्या तुला शिकविन चांगलाच धडा या मालिकेत काम करतेय.
advertisement
3/11
अभिनेत्री कविता लाड यांच्याबरोबर शिवानी स्क्रिन शेअर करतेय.
advertisement
4/11
रील आणि रिअल अशा दोन्ही सासूबाईंना शिवानी सांभाळताना दिसतेय.
advertisement
5/11
पण शिवानीच्या रिअल आईला तुम्ही पाहिलंय का? शिवानीच्या आईचा नुकताच वाढदिवस झाला.
advertisement
6/11
शिवानीनं आईच्या वाढदिवसाला त्यांचे काही जुने फोटो शेअर केलेत.
advertisement
7/11
शिवानी डिट्टो तिच्या आईच्या कॉपी असल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
8/11
शिवानीनं आईबरोबरचे बालपणीचे फोटो शेअर केलेत.
advertisement
9/11
शिवानीच्या मेहंदी सोहळ्यातील हा गोड क्षण.
advertisement
10/11
शिवानीच्या आईला पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दोघींच्या गोड फोटोंना पसंती दिली आहे.
advertisement
11/11
"हॅपी बर्थ डे आई! मी आज जी आहे ती तुझ्यामुळे आहे. मी जिथे आहे तिथे तुझ्यामुळेच आहे. तुझ्याशिवाय माझी एकही चांगली गोष्ट शक्य झाली नसती", असं म्हणत शिवानीनं आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शिवानी रांगोळेच्या रिअल आईला पाहिलंत? पाहा विराजसच्या सासूबाईंचे फोटो