TRENDING:

'वेळ चांगली असो किंवा वाईट...' तारा सुतारियासोबत ब्रेकअप, दु:खात बुडालाय वीर पाहाडिया!

Last Updated:
Veer Pahariya Cryptic Post : अभिनेता वीर पहाडिया याने अभिनेत्री तारा सुतारियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे. काय लिहिलंय त्याने या पोस्टमध्ये?
advertisement
1/10
GF चं डोळ्यांदेखत दुसऱ्यालाच Kiss, ब्रेकअपनंतर दु:खात बुडालाय वीर पाहाडिया!
बॉलिवूडचं फेमस कपल म्हणून त्यांची चर्चा सुरू असताना अचानक असं काही झालं की दोघांवर ब्रेकअप करण्याची वेळ आली.
advertisement
2/10
प्रसिद्ध अभिनेता वीर पाहाडिया आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांचं ब्रेकअप झाल्याची माहिती काही दिवसांआधी समोर आली. ब्रेकअपनंतर वीर सदम्यात गेल्याचं दिसतंय. त्यानं एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
3/10
ब्रेकअपच्या चर्चा समोर आल्यानंतर वीर पाहारियाने पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे. ही क्रिप्टिक असून त्याचा थेट संबंध ताराशी लावला जातोय.
advertisement
4/10
वीरने त्याने काही फोटो शेअर केलेत. त्या फोटोंवर कॅप्शन देत त्याने लिहिलंय, "वक्त बुरा हो या अच्छा, एक ना एक दिन बदलता जरूर है…"
advertisement
5/10
वीरच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तारासोबत ब्रेकअप झाल्यानंतर वीरचा वाईट काळ सुरू असल्याचा अंदाज चाहत्यांनी त्याच्या या पोस्टमधून लावला आहे.
advertisement
6/10
वीरची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी कमेंट करत दोघांना पॅचअप करण्याचा सल्ला दिला आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "आम्हाला तुला तारासोबत पाहायचं आहे. प्लिज पॅचअप कर."
advertisement
7/10
दुसऱ्यानं लिहिलंय, "आपल्या भावना जगासमोर मांडू नको, असं केल्याने तुम्ही तुमची ताकद दुसऱ्यादा देता."
advertisement
8/10
दरम्यान वीर आणि तारा यांच्यात मुंबईत झालेल्या कॉन्सर्टनंतर वाद झाल्याचं बोललं जात आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी मुंबईत गायक एपी ढिल्लनची एक कॉन्सर्ट झाली होती. या कॉन्सर्टला वीरा आणि तारा दोघांनी हजेरी लावली होती.
advertisement
9/10
कॉन्सर्ट दरम्यान तारा स्टेजवर गेली. तिने गायकाला मिठी मारली आणि किस देखील केलं. हा सगळा प्रकार वीर पाहत होता. दोघांना मिठीत आणि किस करताना पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
advertisement
10/10
या कॉन्सर्टनंतर वीरा आणि तारा यांच्यात भांडण झालं आणि त्यांनी ब्रेकअप करायचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर दोघांची कोणतीही एकत्र पोस्ट त्यांनी शेअर केलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'वेळ चांगली असो किंवा वाईट...' तारा सुतारियासोबत ब्रेकअप, दु:खात बुडालाय वीर पाहाडिया!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल