बाप-लेक दोघांची बनली हिरोईन, Kissing सीन करताना सुटला कंट्रोल; चावले होते ओठ
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्रीनं तिच्या करिअरमध्ये अनेक सिनेमात काम केलं. पण तो एक सिनेमा केल्याचा आजही तिला पश्चाताप होतोय. एका किसींग सीनमध्ये अभिनेत्याचा कंट्रोल सुटला आणि अभिनेत्रीला नाहक त्रास सहन करावा लागला.
advertisement
1/8

अनेक अभिनेत्रींना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची नायिका बनण्याची संधी मिळाली आहे. जेव्हा त्या या उंचीवर पोहोचतात तेव्हा त्यांना मिळणारे मानधनही वाढते. बॉलिवूड नेहमीच या बाबतीत पुढे राहिले आहे. पण या सगळ्यात काही अभिनेत्रींना वाईट परिस्थितीतूनही जावे लागले आहे. बॉलिवूडची अशी अभिनेत्रीनं जिनं बॉलिवूडमधील प्रसिद्ध वडील आणि मुलाच्या जोडीबरोबर काम केलं. ती दोघांचीही हिरोईन होती. पण एक किसींग करुन अभिनेत्रीवर पश्चाताप करण्याची वेळ आली होती.
advertisement
2/8

ही दुसरी कोणी नसून अभिनेत्री माधुरी दीक्षित आहे. तिने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 'अबोध' हा तिचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटात माधुरीच्या भूमिकेने लक्ष वेधले.
advertisement
3/8
काही हिट चित्रपटांनंतर, 'तेजाब', 'दिल', 'बेटा', 'हम आपके हैं कौन', 'दिल तो पागल है' सारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाने माधुरी दीक्षितला फेमस अभिनेत्रींच्या यादीत स्थान दिलं. दरम्यान एका सिनेमाच्या शूटिंग वेळी एका किसींग सीन दरम्यान अभिनेत्याने अभिनेत्रीचे ओठ चावले.
advertisement
4/8
विनोद खन्ना सुनील दत्त, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर यांच्यामध्ये आले. ऋषी कपूर स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत अग्रणी होते. 1968 मध्ये अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या खन्ना यांनी सुरुवातीला खलनायक भूमिकांद्वारे लक्ष वेधले.
advertisement
5/8
त्यांनी 'मेरे अपने', 'मेरा गाव मेरा देश', 'अचानक', 'अमर अकबर अँथनी', 'कुर्बानी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. शूटिंग दरम्यान अभिनेत्री माधुरी दीक्षितला जबरदस्तीने किस केल्याचा आरोप विनोद खन्नाच्या कारकिर्दीतील एक वादग्रस्त चाप्टर बनला.
advertisement
6/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेवटी माधुरीच्या ओठातून रक्त येऊ लागले. दिग्दर्शकाने कट म्हटलं पण विनोद खन्ना थांबले नाहीत. त्यांनी नंतर माधुरीची माफी मागितली.
advertisement
7/8
माधुरीने दिग्दर्शक फिरोज खान यांना विनोद खन्नासोबतचा वादग्रस्त सीन चित्रपटातून काढून टाकण्याची विनंती केली. पण त्यांनी तो सीन काढण्यास नकार दिला. वकिलाच्या नोटीसनंतर, एक कोटी रुपये देऊन हा सीन चित्रपटात ठेवण्यात आला.
advertisement
8/8
1997 मध्ये माधुरी दीक्षितने विनोद खन्नाचा मुलगा अक्षय खन्नासोबतही काम केले होते. 'मोहब्बत' हा चित्रपटही या जोडीमुळे हिट झाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बाप-लेक दोघांची बनली हिरोईन, Kissing सीन करताना सुटला कंट्रोल; चावले होते ओठ