Hanuman Jayanti Wishes : बजरंग बलीला आमचे कोटी-कोटी प्रणाम, अशा द्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Hanuman Jayanti 2025 : चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. यंदा 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. त्यादिवशी सोशल मीडियावर ठेवण्यासाठी हनुमान जयंती शुभेच्छा मेसेज.
advertisement
1/9

Hanuman Jayanti 2025 Wishes : श्री रामांच्या जन्मानंतर पवनपूत्र हनुमान यांचा जन्म झाला. यंदा 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. प्रत्येक सणाप्रमाणे हनुमान जयंतीच्याही शुभेच्छा देणारे मेसेजेस, सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यात येत असतात. असेच काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या मेसेजेसच्या माध्यमातून तुम्ही हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
advertisement
2/9
Hanuman Jayanti 2025 Wishes : अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला.. जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
advertisement
3/9
Hanuman Jayanti 2025 Wishes : राम लक्ष्मण जानकी… जय बोलो हनुमान की… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा…
advertisement
4/9
Hanuman Jayanti 2025 Wishes : भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी मिळवून देवो... त्यांची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
advertisement
5/9
Hanuman Jayanti 2025 Wishes : रामाचा भक्त तू… वाऱ्याचा पूत्र तू… शत्रूची करतोय दाणादाण, तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम. अशा बजरंग बलीला आमचे कोटी-कोटी प्रणाम हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
advertisement
6/9
Hanuman Jayanti 2025 Wishes : पवनतय संकट हरन… मंगल मूर्त रूप राम लखन…सीता सहित, ह्रदय बसहु सूर भूप… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
advertisement
7/9
Hanuman Jayanti 2025 Wishes : भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती... वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता... सकळा उठवी बळे, सौख्यकारी दु:खहारी दूतवैष्णव गायका… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
advertisement
8/9
Hanuman Jayanti 2025 Wishes : रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी… रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
advertisement
9/9
Hanuman Jayanti 2025 Wishes : प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त, श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Hanuman Jayanti Wishes : बजरंग बलीला आमचे कोटी-कोटी प्रणाम, अशा द्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा