पोटात हे पौष्टिक पेय जायलाच हवे; तरच राहाल ऊर्जावान, पडणार नाही आजारी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
डॉ. प्रणय कुमार गुप्ता सांगतात की, जेव्हा शरिरात पाण्याची कमतरता असेल तेव्हा त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे पोटात पौष्टिक पेय जायलाच हवे. नेमके कोणते पेय पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला जाणून घेऊया. (उधव कृष्णा, प्रतिनिधी)
advertisement
1/5

सातूच्या पिठाचं सरबत पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. या पिठामुळे शरीर ऊर्जावान राहतं, शिवाय पोटात गारवा निर्माण होतो.
advertisement
2/5
ऊसाचा रसही शरिराला गारवा देणारा असतो. परंतु डॉक्टर सांगतात की, या रसामुळे शरिराला ऊर्जा तेव्हाच मिळते जेव्हा तो अत्यंत स्वच्छ पद्धतीने बनवला जातो.
advertisement
3/5
नारळपाण्यात विविध अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. डॉक्टरही नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात, कारण ते हृदयासाठी, किडनीसाठी, वजन कमी करण्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
advertisement
4/5
आंब्याचं पन्ह प्यायल्याने केवळ <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/recipe/healthy-food-how-to-make-shevga-drumstick-soup-recipe-in-marathi-mats-l18w-1191557.html">शरीर</a>च नाही, तर डोकंही <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/these-5-beautiful-flower-plants-can-give-your-home-fresh-fragrance-l18w-mhij-1191615.html">शांत</a> राहतं. विशेषतः बाहेर खूप ऊन असताना आंब्याचं पन्ह पिण्याचा <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/how-to-store-banana-to-keep-it-fresh-and-yellow-for-10-days-techniques-to-store-banana-mhpj-1191520.html">सल्ला</a> दिला जातो.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेल्या माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
पोटात हे पौष्टिक पेय जायलाच हवे; तरच राहाल ऊर्जावान, पडणार नाही आजारी!