Summer Tips: उन्हाळ्याच्या दिवसात किती वेळा सनस्क्रीन लावायला हवी? काय आहे योग्य पद्धत?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
उन्हाळा सुरु असून बाहेर पडताच त्वचा काळी पडते. सनबर्न, त्वचेचं इन्फेक्शन अशा गोष्टी सुरु होतात. हे टाळण्यासाठी सनस्क्रीन लावली जाते.
advertisement
1/7

उन्हाळा सुरु असून बाहेर पडताच त्वचा काळी पडते. सनबर्न, त्वचेचं इन्फेक्शन अशा गोष्टी सुरु होतात. हे टाळण्यासाठी सनस्क्रीन लावली जाते.
advertisement
2/7
उन्हाळ्यात सनस्क्रीन लावण्यासाठी डॉक्टरही सल्ले देत असतात. मात्र दिवसभरात ही सनस्कीन नेमकी किती वेळा लावायला हवी? याविषयी तुम्हाला माहितीय का?
advertisement
3/7
त्वचेला काळे होण्यापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन हा सर्वोत्तम उपाय आहे. गेल्या काही वर्षांत भारतात त्याचा ट्रेंड खूप वाढला आहे.
advertisement
4/7
रोज वापरुनही सनस्क्रीन अनेकांना नेमकी किती वेळा लावायची माहित नसतं. याविषयी जाणून घेऊया.
advertisement
5/7
उन्हाळ्यात दोन ते तीन तासांनी सनस्क्रीन त्वचेवर लावली पाहिजे. बाहेर गेल्यानंतर 10 मिनिटांनी त्वचा जळू लागते. यापासून सनस्क्रीन बचाव करते.
advertisement
6/7
दिवसभरात किमान 3 वेळा तरी सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. याशिवाय चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धतही माहिती असायला हवी.
advertisement
7/7
बाहेर पडण्याच्या अर्धा तास आधी सनस्क्रीन लावायला हवी. वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये आता सनस्क्रीन उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Tips: उन्हाळ्याच्या दिवसात किती वेळा सनस्क्रीन लावायला हवी? काय आहे योग्य पद्धत?