TRENDING:

तुम्ही भांडणानंतर 'या' चुका करत नाही ना? प्रत्येक जोडप्यानं टाळाव्यात अशा गोष्टी

Last Updated:
नातं कोणतंही असो, त्यामध्ये चढ-उतार असणे सामान्य आहे. नवरा-बायकोचे नातंही याला अपवाद नाही.
advertisement
1/5
तुम्ही भांडणानंतर 'या' चुका करत नाही ना? प्रत्येक जोडप्यानं टाळाव्यात अशा गोष्टी
अनेक वेळा ही भांडणं इतकी टोकाची होतात की दोघेही वेगळं होण्याचा निर्णय घेतात. अशावेळी नवरा-बायको काही चुका करतात ज्यामुळे नात्यात दुरावा येतो आणि नातं तुटतं.
advertisement
2/5
अशावेळी नवरा-बायको काही चुका टाळूण भांडण किंवा त्याचे परिणाम कमी करु शकतात.
advertisement
3/5
पहिली चूकभांडणानंतर ते एकमेकांशी बराच वेळ बोलत नाहीत जे चुकीचं आहे. भांडण झाल्यानंतर दोघांनी प्रेमाने एकत्र बोलावे. तसेच चुक कोणाचीही असो एकमेकांची माफी मागितली पाहिजे.
advertisement
4/5
दुसरी चूकजेव्हा ही भांडण होईल तेव्हा त्याबद्दल सोशल मीडियावर काहीही लिहिण्याची चूक करू नका. असं केल्यानं तुमच्या भांडणाचा फायदा कोणी तिसरा व्यक्ती घेतो किंवा तुमच्या वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक होतात, जे चूकीचं आहे.
advertisement
5/5
तिसरी चूकनवरा-बायको अनेकदा भांडण झाल्यानंतर प्रकरण जास्त वाढू नये या विचाराने ते सोडवत नाहीत. पण असं करणं चुकीचं आहे. ज्या मुद्द्यावरुन भांडण झालं, तो मुद्दा सोडवलाच पाहिजे. समस्या सोडवल्यानंतरच नाते पुढे जाऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तुम्ही भांडणानंतर 'या' चुका करत नाही ना? प्रत्येक जोडप्यानं टाळाव्यात अशा गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल