Navratri 2024: नवरात्रीचे नऊ रंग साजरे करणं खरंच गरजेचं? पाहा काय आहे त्यामागची शिकवण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
दरवर्षी या रंगांचा क्रम बदलतो. यावर्षी कोणता रंग कोणत्या दिवशी आहे, हे रंग का साजरे करावेत, त्यामागे काय शिकवण आहे जाणून घेऊयात.
advertisement
1/11

शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात खूप महत्व देण्यात आले आहे. हे नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये नऊ रंगांनाही विशेष महत्व आहे. दर दिवशी देवीला वेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात.
advertisement
2/11
महिलावर्गही या रंगानुसार खास पेहराव करतात. दरम्यान दरवर्षी या रंगांचा क्रम बदलतो. यावर्षी कोणता रंग कोणत्या दिवशी आहे, हे रंग का साजरे करावेत, त्यामागे काय शिकवण आहे जाणून घेऊयात.
advertisement
3/11
3 ऑक्टोबर - पहिला दिवस - पिवळा - हा रंग आनंद आणि तेजाचे प्रतीक आहे.
advertisement
4/11
4 ऑक्टोबर - दुसरा दिवस - हिरवा - हा रंग विपुलता आणि प्रगती दर्शवितो.
advertisement
5/11
5 ऑक्टोबर - तिसरा रंग - राखाडी - हा रंग शक्ती आणि सहनशक्तीची शिकवण देतो.
advertisement
6/11
6 ऑक्टोबर - चौथा रंग - भगवा - हा रंग उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे.
advertisement
7/11
7 ऑक्टोबर - पाचवा रंग - पांढरा - हा रंग शुद्धता आणि शांतता दर्शवितो.
advertisement
8/11
8 ऑक्टोबर - सहावा रंग - लाल - हा रंग शक्ती आणि उत्साहाची शिकवण देतो.
advertisement
9/11
9 ऑक्टोबर - सातवा रंग - निळा - हा रंग शांततेचे प्रतीक आहे.
advertisement
10/11
10 ऑक्टोबर - आठवा रंग - गुलाबी - हा रंग आपुलकी आणि प्रेमळपणा दर्शवितो.
advertisement
11/11
11 ऑक्टोबर - नववा रंग - जांभळा - हा रंग अध्यात्म आणि वचनबद्धतेची शिकवण देतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Navratri 2024: नवरात्रीचे नऊ रंग साजरे करणं खरंच गरजेचं? पाहा काय आहे त्यामागची शिकवण