TRENDING:

Saree Day Quotes : साडी डेच्या निमित्ताने स्टेटसला ठेवा 'हे' सुंदर साडी कोट्स! सर्वांनाच आवडतील..

Last Updated:
Saree Day Quotes in Marathi : साडी म्हणजे भारतीय संस्कृतीचा अभिमान.. साडी स्त्रियांचं सौंदर्य आणि शोभा आणखी वाढवते. आपल्याकडे कोणत्याही समारंभात किंवा सणासुदीच्या दिवसात महिला मुली आवर्जून साडी नेसतात. म्हणूनच आजच्या साडी डेच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर साडी कोट्स घेऊन आलो आहोत.
advertisement
1/7
साडी डेच्या निमित्ताने स्टेटसला ठेवा 'हे' सुंदर साडी कोट्स! सर्वांनाच आवडतील..
साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही.. अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही..
advertisement
2/7
कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती साडीतच शोभते खरी मराठी मुलगी..
advertisement
3/7
साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिना सौंदर्य खुलविते खास..
advertisement
4/7
सोन्याची चमक आणि साडीची धमक कधीच कमी होत नाही..
advertisement
5/7
मॉडर्न असले तरी माझं मन साडीवरच जडलंय.. कारण तिच्यातच स्त्रीत्वाचं खरं सौंदर्य दडलंय..
advertisement
6/7
जीन्स येतात जातात, पण साडी कायम हृदयात राहते.. कारण साडी नेसली की मी 'मी असते..
advertisement
7/7
साडी म्हणजे कापड नव्हे, एक कविता आहे, ज्यात माझं अस्तित्व ओळीओळीत विणलेलं आहे..
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Saree Day Quotes : साडी डेच्या निमित्ताने स्टेटसला ठेवा 'हे' सुंदर साडी कोट्स! सर्वांनाच आवडतील..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल