Pohe : दररोज नाश्त्याला पोहे खाणं धोकादायक, डॉक्टरांनी सांगितलं काय होतं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pohe Side Effects : पोहे कित्येकांच्या घरातील दररोज नाश्ता आणि कित्येकांच्या आवडीचा. पण हेच पोहे दररोज खाणं तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत, असं सांगितलं तर...
advertisement
1/5

कित्येकांच्या घरातील ठरलेला नाश्ता म्हणजे पोहे, कांदेपोहे असो वा चहात घालून पोहे खाणं. अनेकांना पोहे खूप आवडतात. झटपट होणारा पोटभरीचा हा नाश्ता.
advertisement
2/5
अनेकांना पोह्यांचा नाश्ता हेल्दीही वाटतो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटले, डॉक्टरांनी दररोज नाश्त्याला पोहे खाणं धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
3/5
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार इंटेस्टाइनल फ्लोरा खराब करण्याचं काम पोहे करतात. दररोज पोहे खात असाल, तर तुमचं पचन खराब होणार आहे. पचनाच्या तक्रारी, पचनाचे आजार, अॅसिडीटी होईल.
advertisement
4/5
जर तुम्हाला पोहे आवडत असतील आणि खायचे असतील तर आठवड्यातून एकदा खा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यामुळे काही त्रास होणार नाही, समस्या उद्भवणार नाही असं त्यांनी सांगितलं.
advertisement
5/5
यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत अति पोहे खाल्ल्याने होणारे हे दुष्परिणाम सांगितले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Pohe : दररोज नाश्त्याला पोहे खाणं धोकादायक, डॉक्टरांनी सांगितलं काय होतं