TRENDING:

Whiskey Facts : सोडा की कोल्ड्रिंक कशामधून व्हिस्की पिणं जास्त चांगलं? 99 टक्के लोकांना माहिती नाही योग्य पद्धत

Last Updated:
दारु पिण्यासाठी त्याचा योग्य मिक्सर निवडणं ही फक्त टेस्टची गोष्ट नसून त्यामागे विज्ञान, आरोग्य आणि ड्रिंकची गुणवत्ता यांचं समतोल ज्ञानही आवश्यक आहे. तसं पाहाता दारु आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि ती न पिण्याचाच सल्ला डॉक्टर देतात. पण असं असलं तरी असंख्य लोक ती पितातच.
advertisement
1/12
सोडा की कोल्ड्रिंक कशामधून व्हिस्की पिणं चांगलं? 99 टक्के लोकांना माहिती नाही
आजकाल पार्टी असो की वीकेंडची गेट-टुगेदर ड्रिंक कसं मिक्स करायचं हा प्रश्न जवळपास प्रत्येकाचाच असतो. विशेषत: व्हिस्की पिणाऱ्यांमध्ये ‘सोडा घालावा की कोल्ड्रिंक?’ यावर कायमच चर्चा रंगत असते. अनेकांना वाटतं की दोन्ही सारखंच असतं, पण प्रत्यक्षात व्हिस्कीच्या चवीवर, शरीरावर आणि तिच्या गुणधर्मांवर या दोन्हींचा वेगळा परिणाम होतो.
advertisement
2/12
दारु पिण्यासाठी त्याचा योग्य मिक्सर निवडणं ही फक्त टेस्टची गोष्ट नसून त्यामागे विज्ञान, आरोग्य आणि ड्रिंकची गुणवत्ता यांचं समतोल ज्ञानही आवश्यक आहे. तसं पाहाता दारु आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि ती न पिण्याचाच सल्ला डॉक्टर देतात. पण असं असलं तरी असंख्य लोक ती पितातच.
advertisement
3/12
मग आता प्रश्न असा की व्हिस्की प्यायची कशी?व्हिस्की ही मूळता बार्ली, कॉर्न, राय यांसारख्या धान्यांच्या डिस्टिलेशन आणि ओक कॅस्कमध्ये झालेल्या अनेक वर्षांनंतर तयार होणारी ड्रिंक आहे. तिचा सुगंध, स्मोकी फ्लेवर आणि वूडन नोट्स हा तिचा आत्मा आहे. त्यामुळे मिक्सर काहीही असो. त्याचा परिणाम थेट या फ्लेवरवर होतो.
advertisement
4/12
सोडा हा व्हिस्कीचा सर्वात पारंपरिक मिक्सर मानला जातो. याला काही खास कारणंही आहेत
advertisement
5/12
1. व्हिस्कीची चव टिकून राहतेसोडा फ्लेवरलेस असल्याने व्हिस्कीचा मूळ सुगंध आणि टेस्ट बदलत नाही. फक्त हलकीशी फ्रेशनेस मिळते, बस्स.2. कार्बोनेशनमुळे स्मूथनेस वाढतेसोडातील बबल व्हिस्कीची तीव्रता थोडी कमी करून पिणं अधिक स्मूथ करतात.
advertisement
6/12
3. कॅलरी कमीकोल्ड्रिंकच्या तुलनेत सोडामध्ये साखर नसते, त्यामुळे कॅलरीही कमी.4. हँगओव्हरचा धोका कमीसोडासोबत व्हिस्की प्यायल्याने साखरेचं प्रमाण वाढत नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा डोकेदुखीचा त्रास तुलनेने कमी होतो.
advertisement
7/12
कोल्ड्रिंक आणि व्हिस्की एक वेगळा अनुभवबरेच लोक व्हिस्की कोक, थम्स अप किंवा लेमन फ्लेवर्ड कोल्ड्रिंकसोबत पितात. पण याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत.
advertisement
8/12
1. चव गोड आणि स्ट्रॉंगकोल्ड्रिंकमुळे व्हिस्की माइल्ड लागते, त्यामुळे पहिल्यांदा किंवा क्वचित पिणाऱ्यांना गोडपणामुळे ड्रिंक सहज जाते.2. फ्लेवर बदलतोकोल्ड्रिंकची गोडी आणि त्यातील फ्लेवर व्हिस्कीचा ऑरिजिनल टेस्ट जवळपास झाकून टाकतात.
advertisement
9/12
3. कॅलरी आणि साखरेचा प्रचंड डोसकोल्ड्रिंक म्हणजे साखरेचा बॉम्ब ज्यामुळे वजन वाढणं, अ‍ॅसिडिटी आणि दुसऱ्या दिवशी हँगओव्हर जास्त जाणवतो.4. हेवी फिलिंगकोल्ड्रिंकसोबत प्यायलेली व्हिस्की पोटात हेवी वाटते, त्यामुळे जास्त पिणं टाळलं जातं, हे एक प्रकारे चांगलंच.
advertisement
10/12
मग नक्की काय चांगलं? तज्ज्ञ काय म्हणतात?व्हिस्कीची मूळ चव अनुभवायची असेल तर सोडा किंवा पाणी सर्वोत्तमफ्लेवर्स उलगडण्यासाठी ‘room temperature water’ हा अनेकांकडून मानला जाणारा उत्तम पर्याय आहे.कॅज्युअल टेस्ट हवी असेल तर कोल्ड्रिंक चालतं पण मर्यादेतकोल्ड्रिंक व्हिस्कीला पीण्यास सोपं करतं, पण आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
advertisement
11/12
ड्रिंक कोणता मिक्सरसोबत घ्यायचा हे व्यक्तीच्या पसंतीवर अवलंबून आहे, पण खालील गणित नेहमी लक्षात ठेवासोडा = कमी कॅलरी + मूळ फ्लेवर + कमी हँगओव्हरकोल्ड्रिंक = गोडपणा + मोठा फ्लेवर बदल + जास्त कॅलरी
advertisement
12/12
म्हणूनच नियमित पिणाऱ्यांसाठी सोडा हा अधिक हेल्दी, क्लीन आणि पारंपरिक पर्याय मानला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Whiskey Facts : सोडा की कोल्ड्रिंक कशामधून व्हिस्की पिणं जास्त चांगलं? 99 टक्के लोकांना माहिती नाही योग्य पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल