TRENDING:

Cholesterol : 'या' घरगुती उपयांसह वाढलेलं कोलेस्ट्रॉल झटपट होईल कंट्रोल, रोज खा फक्त 'ही' 5 पानं

Last Updated:
आपल्या स्वयंपाकघरात आणि अंगणात सहज उपलब्ध असलेली काही हिरवी पाने अनेक गंभीर आजारांवर नैसर्गिक उपचार म्हणून काम करतात. विशेषतः उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकारांचा धोका कमी करण्यासाठी ही पाने अत्यंत प्रभावी ठरतात.
advertisement
1/7
'या' घरगुती उपयांसह वाढलेलं कोलेस्ट्रॉल झटपट होईल कंट्रोल, रोज खा फक्त 'ही' पानं
आपल्या स्वयंपाकघरात आणि अंगणात सहज उपलब्ध असलेली काही हिरवी पाने अनेक गंभीर आजारांवर नैसर्गिक उपचार म्हणून काम करतात. विशेषतः उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकारांचा धोका कमी करण्यासाठी ही पाने अत्यंत प्रभावी ठरतात. या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि औषधी गुणधर्म आरोग्यासाठी वरदान आहेत.
advertisement
2/7
तुळस आणि बेलपत्र: तुळस तणाव आणि चिंता कमी करते, तर बेलपत्र रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. दररोज सकाळी उपाशी पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने हृदय निरोगी राहते.
advertisement
3/7
कढीपत्ता: कढीपत्त्यामध्ये असे घटक आहेत जे शरीरातील चरबी आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच, सकाळी कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते.
advertisement
4/7
मेथीची पाने: मेथीच्या पानांमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ती खूप फायदेशीर आहेत. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात.
advertisement
5/7
कोथिंबीर: कोथिंबीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराचे नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफिकेशन करतात. हे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.
advertisement
6/7
पालकाची पाने: या पानांमध्ये लोह, फायबर आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. पालकामध्ये आढळणारे ल्युटीन हे संयुग धमन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करते. तुमच्या आहारात पालक सूप, पराठे किंवा भाज्यांचा समावेश करणे हा कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचा एक सोपा मार्ग आहे.
advertisement
7/7
कोलेस्ट्रॉलसाठी रामबाण उपाय: या पाच पानांचा नियमित आहारात समावेश केल्यास शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणारे उच्च कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cholesterol : 'या' घरगुती उपयांसह वाढलेलं कोलेस्ट्रॉल झटपट होईल कंट्रोल, रोज खा फक्त 'ही' 5 पानं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल