TRENDING:

Tips and Tricks: 15 मिनिटांत सुकतील ओले सॉक्स, फक्त वापरा या सोप्या टीप्स!

Last Updated:
काही लोकांना सतत सॉक्स घालण्याची सवय असते. त्यामुळे त्यांचे सॉक्स लवकर ओले होतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सॉक्सही सुकण्याची चिंता सतावते.
advertisement
1/5

2/5
सॉक्स सुकवण्यासाठी ट्रिक तुमच्या कामी येईल. 15 मिनिटमध्ये सुकतील ओले सॉक्स. यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील.
advertisement
3/5
सॉक्स सुकवण्यासाठी तुम्ही हेयर ड्रायरचा उपयोग करु शकता. हेयर ड्रायरच्या गरम हवेने सॉक्स लवकर सुकतील आणि पावसाळ्यातील चिंता दूर होईल.
advertisement
4/5
पंख्याच्या एकदम खाली ठेवून तुम्ही सॉक्स सुकवू शकता. पंख्याच्या खाली सॉक्स लटकवल्यावरही वेगाने सुकतील.
advertisement
5/5
पावसाळ्यात थंड आणि ओलावा सगळीकडे असतो. त्यामुळे कपडे तर सुकत नाहीच लहान सॉक्सही सुकण्याची पंचायत असते. अशा वेळी हिटरच्या बाजूचा सॉक्स सुकवू शकता. हीटरच्या गरमीमुळे ते लवकर सुकतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips and Tricks: 15 मिनिटांत सुकतील ओले सॉक्स, फक्त वापरा या सोप्या टीप्स!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल