TRENDING:

वाशिममध्ये पावसाचा कहर, सीताफळ बागांचं मोठं नुकसान; शेतकरी हवालदिल

Last Updated : महाराष्ट्र
वाशिम जिल्ह्यातील सीताफळ शेतकऱ्यांना पावसामुळे मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे सीताफळ बागांवर जोरदार परिणाम झाला असून, बागांचे नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. या नुकसानीमुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
वाशिममध्ये पावसाचा कहर, सीताफळ बागांचं मोठं नुकसान; शेतकरी हवालदिल
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल