लाडक्या बाप्पाचं आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. गणेशोत्सवाला लाखो कोकणवासीय आपल्या गावाकडे निघाले आहे. पण मागील अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची अवस्था काही केल्या अजूनही जशीच्या तशीच आहे. खड्डे आणि दुरस्तीमुळे कोकणवासीयांना प्रचंड हाल सोसावे लागत आहे.