TRENDING:

मुंबई गोवा हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, परतीच्या मार्गावर कोकणवासियांचे प्रचंड हाल, पाहा PHOTO

Last Updated:
सात दिवसाच्या गौरी गणपतीचे सप्टेंबर 2 रोजी विसर्जन पार पडले आहे. या विसर्जनानंतर कोकणवासियांनी पुन्हा आपली मुंबई गाठायला सूरूवात केली आहे.
advertisement
1/6
मुंबई गोवा हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, परतीच्या मार्गावर कोकणवासियांचे
मोहन जाधव, रायगड : सात दिवसाच्या गौरी गणपतीचे सप्टेंबर 2 रोजी विसर्जन पार पडले आहे. या विसर्जनानंतर कोकणवासियांनी पुन्हा आपली मुंबई गाठायला सूरूवात केली आहे.
advertisement
2/6
दरम्यान परतीच्या प्रवासात रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कारण मुंबई गोवा हायवेवर वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
advertisement
3/6
मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पण माणगांव शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत मात्र इंदापुरमधील वाहतूक कोंडी कायम आहे.
advertisement
4/6
इंदापूर ते कशेने परिसरात दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
advertisement
5/6
चिपळूण मधील बहादूर शेख नाकाते गुहागर बायपास यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असून त्याचा फटका कोकणकरांना बसला आहे.
advertisement
6/6
गणेशोत्सवानंतर मुंबईला परतीच्या प्रवासाची कोकणकरांची वाहतूककोंडी सुटता सुटच नाही आहे.त्यामुळे वाहतूककोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुंबई गोवा हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, परतीच्या मार्गावर कोकणवासियांचे प्रचंड हाल, पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल