मोठी बातमी! नाशिकमध्ये हिट अँड रन; समाज कल्याण अधीक्षकानं मद्यधुंद अवस्थेत 3 वाहनांना उडवलं!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
नाशिकमधून हिट अँड रनची घटना समोर आली आहे, मद्यधुंद कार चालकानं उभ्या असलेल्या तीन वाहनांना धडक दिली.
advertisement
1/5

नाशिकमधून हिट अँड रनची घटना समोर आली आहे, मद्यधुंद कार चालकानं उभ्या असलेल्या तीन वाहनांना धडक दिली.
advertisement
2/5
या अपघातामध्ये दोन चारचाकींसह एका दुचाकीचं मोठं नुकसान झालं आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
3/5
धक्कादायक म्हणजे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणारा हा व्यक्ती समाज कल्याण अधीक्षक आहे. त्याच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
4/5
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या समाजकल्याण अधीक्षकाला अटक केली आहे, विजय चव्हाण असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.
advertisement
5/5
दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
मोठी बातमी! नाशिकमध्ये हिट अँड रन; समाज कल्याण अधीक्षकानं मद्यधुंद अवस्थेत 3 वाहनांना उडवलं!