TRENDING:

CIDCO Lottery: सिडकोची मोठी लॉटरी,फक्त 22 लाखांत स्वप्नातील घर, नवी मुंबईतील प्राईम लोकेशन कोणतं?वाचा

Last Updated:
CIDCO Lottery 2025 Navi Mumbai : सिडकोची नवी मुंबईतील गृहनिर्माण लॉटरी मध्यमवर्गीयांसाठी मोठी संधी ठरत आहे. अवघ्या 22 लाखांत प्राईम लोकेशनमध्ये घर मिळण्याची शक्यता असून अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि तारखा जाणून घ्या.
advertisement
1/7
सिडकोचे फक्त 22 लाखांत स्वप्नातील घर, नवी मुंबईतील प्राईम लोकेशन कोणतं?वाचा
आयुष्यात प्रत्येकाला स्वता:चे हक्काचे घर असावे असं वाटत त्यासाठी सर्वजण खुप मेहनत करत असतो. पण शहरात घरांच्या वाढत्या किंमतीमुळे हे स्वप्न अपूर्ण राहते.
advertisement
2/7
आता प्रत्येकाचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे कारण सिडकोकडून बंपर लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे.
advertisement
3/7
चला तर जाणून घेऊयात जर तुम्हालाही सिडकोच्या घरासाठी अर्ज करायच असेल तर तो कसा शिवाय मुख्य म्हणजे नेमक्या कोणत्या शहरात आणि कोणत्या ठिकाणी घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
advertisement
4/7
सिडकोकडून नवी मुंबई शहरात हक्कांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांसाठी आता सिकडोकडून स्वस्तात घरांची लॉटरी काढण्यात आली आहे.
advertisement
5/7
नवी मुंबई असलेल्या अटल सेतूपासून अगदी काही अंतरावर असलेल्या द्रोणागिरी नोडमध्ये फक्त आणि फक्त 22 लाखांत तुम्हाला घर खरेदीची संधी मिळून शकते.
advertisement
6/7
द्रोणागिरी नोडमध्ये नाही तर तळोजा आणि खारघर या भागातही सिकडोकडून तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करता येऊ शकतात.
advertisement
7/7
सिकडोचे घर खरेदीसाठी तुम्हाला सिडकोच्या वेबसाइट cidcofcfs.cidcoindia.com वर जाऊन अर्ज करावा पण तो तुम्हाला 21 डिसेंबरच्या 2025 च्या आत करावा लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
CIDCO Lottery: सिडकोची मोठी लॉटरी,फक्त 22 लाखांत स्वप्नातील घर, नवी मुंबईतील प्राईम लोकेशन कोणतं?वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल