TRENDING:

Pune : अजितदादा पुण्यात अ‍ॅक्टिव, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बडे पोलीस अधिकारी रस्त्यावर

Last Updated:
Senior police officers on the road to resolve traffic : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरानजीकच्या वाघोली परिसरात होत असलेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
advertisement
1/7
अजितदादा पुण्यात अ‍ॅक्टिव, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बडे पोलीस अधिकारी रस्त्यावर
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरानजीकच्या वाघोली परिसरात होत असलेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
advertisement
2/7
वाघोलीतील वाहतूक कोंडी या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता खुद्द अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलीस उपायुक्त हे बडे अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.
advertisement
3/7
पोलीस अधिकाऱ्यांनी वाघोली परिसरातील वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करत, ही कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
advertisement
4/7
वाघोली हा परिसर झपाट्याने वाढत असल्यामुळे आणि रस्त्यांची अपुरी क्षमता यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
advertisement
5/7
शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि स्थानिक रहिवासी यांना दररोज या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप सहन करावा लागतो.
advertisement
6/7
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या या पाहणीमुळे आणि सूचनांमुळे वाघोलीतील वाहतूक कोंडीवर लवकरच प्रभावी उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
7/7
दरम्यान, पोलीस प्रशासन आता तातडीने योग्य ती पाऊले उचलून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune : अजितदादा पुण्यात अ‍ॅक्टिव, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बडे पोलीस अधिकारी रस्त्यावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल