Abhishek Sharma ने रचला इतिहास! आशिया कप जिंकल्यानंतर ICC ने दिलं सर्वात मोठं गिफ्ट, जगात कुणालाच जमलं नाही
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Abhishek Sharma ICC T20i batting Ratings : अभिषेक शर्माने आयसीसी गुणांकात सर्वोच्च रेकॉर्ड गाठला असून सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. अभिषेक शर्माने आयसीसी टी-20 मध्ये आतापर्यंतचा सर्वोच्च 931 फलंदाजी रेटिंग मिळवली आहे.
advertisement
1/7

आशिया कपमध्ये अभिषेक सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने सात डावांमध्ये 44.8 च्या सरासरीने आणि 200 च्या स्ट्राईक रेटने 314 धावा केल्या.
advertisement
2/7
अभिषेक शर्माने तीन अर्धशतकेही झळकावली, ज्यांचा सर्वोच्च धावसंख्या 75 होती. इतर कोणत्याही फलंदाजाने 300 धावांचा टप्पा गाठला नाही.
advertisement
3/7
अशातच आता अभिषेक शर्माने आयसीसी गुणांकात सर्वोच्च रेकॉर्ड गाठला असून सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. अभिषेक शर्माने आयसीसी टी-20 मध्ये आतापर्यंतचा सर्वोच्च 931 फलंदाजी रेटिंग मिळवली आहे.
advertisement
4/7
आयसीसीने दिलेल्या गिफ्टनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक रेटिंग मिळवणारा फलंदाज बनला आहे. त्याने इंग्लंडच्या डेव्हिड मलानचा मागील विक्रम मोडलाय.
advertisement
5/7
अभिषेकने डेव्हिड मालनचा मागील विक्रम मोडलाय. अभिषेक शर्माच्या आधी मालनने 919 गुण मिळवले होते. त्याने त्याने डिसेंबर 2020 मध्ये हा टप्पा गाठला होता.
advertisement
6/7
मालननंतर सूर्यकुमार यादवचा क्रमांक लागतो. जानेवारी 2023 मध्ये त्याने 912 रेटिंग मिळवले. सूर्यकुमारनंतर, विराट कोहली 900 पेक्षा जास्त रेटिंग गुण मिळवणारा दुसरा फलंदाज आहे.
advertisement
7/7
दरम्यान, टीम इंडियाचा स्टार माजी टी-ट्वेंटी खेळाडू विराट कोहली याने सप्टेंबर 2014 मध्ये मोठा पराक्रम गाजवला होता. विराटला त्यावेळी 909 रेटिंग गुण मिळवले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Abhishek Sharma ने रचला इतिहास! आशिया कप जिंकल्यानंतर ICC ने दिलं सर्वात मोठं गिफ्ट, जगात कुणालाच जमलं नाही