Mumbai Indian ला नकोसा झाला पण IPL 2026 च्या ऑक्शनमधून खोऱ्याने पैसा ओढणार हा ऑस्ट्रेलियन खेळाडू, पाहा कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL 2026 Auction Cameron Green : बीसीसीआयने 2026 च्या इंडियन प्रीमियर लीग मिनी लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यातील एका नावाची जोरदार चर्चा आहे.
advertisement
1/7

आगामी आयपीएल हंगामासाठी 16 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता) अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे लिलाव सुरू होईल.
advertisement
2/7
आयपीएल हंगामासाठी एकूण 1390 खेळाडूंनी नोंदणी केली आहे, त्यापैकी 350 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात 110 परदेशी खेळाडू खेळाडू आहेत.
advertisement
3/7
अशातच एका ऑस्ट्रेलियन खेळाडूला यंदाच्या हंगामात सर्वाधिक बोली लागली जाऊ शकते. हा तोच खेळाडू ज्याला मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्यासाठी ट्रेड केला होता.
advertisement
4/7
17.50 कोटींच्या किंमतीत या खेळाडूला आरसीबीने संघात घेतलं होतं. तर आता केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये कॅमरूनसाठी फाईट पहायला मिळू शकते.
advertisement
5/7
तर सनरायझर्स हैदराबाद देखील कॅमरुन ग्रीनवर नजर ठेऊन असेल. त्याचबरोबर लखनऊ आणि दिल्ली या ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी बोली लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
advertisement
6/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीन आहे. कॅमरून ग्रीनला आरसीबीने रिलीज केल्यानंतर आता तो लिलावात उतरला आहे. यंदाच्या हंगामात तो 2 कोटीच्या बेस प्राईजने ऑक्शनमध्ये दिसेल.
advertisement
7/7
दरम्यान, निवडलेल्या 350 खेळाडूंपैकी 240 भारतीय खेळाडू आहेत आणि 110 परदेशी खेळाडू आहेत. यामध्ये 224 अनकॅप्ड भारतीय आणि 14 अनकॅप्ड परदेशी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mumbai Indian ला नकोसा झाला पण IPL 2026 च्या ऑक्शनमधून खोऱ्याने पैसा ओढणार हा ऑस्ट्रेलियन खेळाडू, पाहा कोण?