IND vs ENG : मालिका संपल्यानंतर Ravindra Jadeja निवृत्ती घेणार? 'त्या' एका फोटोने भारतीयांच्या काळजात चिर्रर्रर्रर्र...!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ravindra Jadeja retirement rumor : भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा टेस्ट क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्त होणार असल्याच्या जोरदार अफवा सध्या सोशल मीडियावर सरत आहेत.
advertisement
1/7

भारतीय टीमचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा याने इंग्लंडच्या मँचेस्टर क्रिकेट स्टेडियमवर सर्वांना प्रेरित करेल, अशी इनिंग खेळली. जडेजाने झुंजार खेळी करत शतक देखील ठोकलं.
advertisement
2/7
मँचेस्टरमध्ये नुकत्याच संपलेल्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये जडेजाने शानदार शतक झळकावत भारताला ड्रॉ मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने या सिरीजमध्ये बॅट आणि बॉलने दोन्हीमध्ये दमदार प्रदर्शन केले आहे.
advertisement
3/7
अशातच आता मॅच संपल्यावर जडेजाने असं काही केलं, की अनेकांचा आनंद क्षणात मावळला. जडेजाच्या एका कृतीने सर्वांना धक्का बसला आहे. सर्वांच्या मनात एक शंका घर करुन बसलीये.
advertisement
4/7
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याच्या जोरदार अफवा सध्या सोशल मीडियावर सरत आहेत. त्याला कारण ठरलाय एक फोटो..!
advertisement
5/7
इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याच्या दमदार कामगिरीनंतरही या अफवांनी जोर धरला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या या व्हायरल फोटोमुळे चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.
advertisement
6/7
टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या जडेजा आता टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची शक्यता व्यक्त केली जातीये. जडेजाने मॅच संपल्यानंतर पीचला हात लावून किस घेतली.
advertisement
7/7
दरम्यान, आपल्या करियरमधील सर्वात झुंजार शतक असल्याने जडेजाने असं केलं, असं काहींचं म्हणणं आहे. तर जडेजा खेळत रहावा, असं मत देखील अनेकांनी व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : मालिका संपल्यानंतर Ravindra Jadeja निवृत्ती घेणार? 'त्या' एका फोटोने भारतीयांच्या काळजात चिर्रर्रर्रर्र...!