TRENDING:

Rohit Sharma : 'जबाबदारीने वागायला हवं...', Mumbai Indians च्या पराभवानंतर हिटमॅनची पहिली पोस्ट, म्हणाला...

Last Updated:
Rohit Sharma Instragram Post : पंजाब किंग्जने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करून आयपीएलमधील प्रवास संपवला होता. सलग पाच वर्ष मुंबईला फायनल जिंकला आली नाही. त्यामुळे रोहित शर्मा देखील निराश झाल्याचं पहायला मिळालं.
advertisement
1/5
'जबाबदारीने वागायला हवं...', Mumbai Indians च्या पराभवानंतर हिटमॅनची पहिली पोस्ट
पंजाब किंग्जने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करून आयपीएलमधील प्रवास संपवला होता. सलग पाच वर्ष मुंबईला फायनल जिंकला आली नाही. त्यामुळे रोहित शर्मा देखील निराश झाल्याचं पहायला मिळालं.
advertisement
2/5
रोहित शर्मा यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्ससाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळला. हार्दिकने रोहितला फक्त बॅटिंग करण्यापुरतं वापरलं, असा आरोप करण्यात आला होता. अशातच रोहितने पहिली इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केलीये.
advertisement
3/5
एकीकडे आरसीबीचं विजयाचं सेलिब्रेशन सुरू असताना दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्माने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली. त्यावर त्याने एक सुंदर कोट लिहिलाय.
advertisement
4/5
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) सोशल मीडियावर एक महत्त्वपूर्ण संदेश शेअर केला आहे. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याने प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ आणि माहितीपट निर्माते डेव्हिड अ‍ॅटनबरो यांचे प्रेरणादायी उद्गार पोस्ट केले.
advertisement
5/5
भविष्यातील पिढ्यांसाठी एक निरोगी, सर्व प्रजातींसाठी राहण्यायोग्य ग्रह सोडून जाण्याची आपली जबाबदारी आहे, असं रोहित शर्मा म्हणताना दिसतोय. या कोटसोबत रोहितने #worldenvironmentday हा हॅशटॅग वापरला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'जबाबदारीने वागायला हवं...', Mumbai Indians च्या पराभवानंतर हिटमॅनची पहिली पोस्ट, म्हणाला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल