TRENDING:

Smriti Mandhana : स्मृती-पलाशचं लग्न का मोडलं? ज्याची चर्चा होती तेच घडलं! 14 दिवसांनी खरं कारण समोर

Last Updated:
टीम इंडियाची महिला क्रिकेटर वर्ल्डकप विजेती खेळाडू स्मृती मानधना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांच अखेर लग्न मोडलं आहे.
advertisement
1/7
स्मृती-पलाशचं लग्न का मोडलं? ज्याची चर्चा होती तेच घडलं! 14 दिवसांनी खरं कारण स
टीम इंडियाची महिला क्रिकेटर वर्ल्डकप विजेती खेळाडू स्मृती मानधना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांच अखेर लग्न मोडलं आहे.
advertisement
2/7
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लग्न मोडल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.
advertisement
3/7
दरम्यान दोघांनी लग्न मोडल्याचे जाहीर केल्यानंतर आता त्याची कारणे नेमकी कारणे काय आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/7
खरं तर पहिल्यांदा लग्नाच्या दगदगीत स्मृतीचे वडील श्रीनिवास पाटील यांना हार्टअटॅकचा झटका आला होता. त्यामुळे तब्येतीच्या कारणास्तव लग्न पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.
advertisement
5/7
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यात भांडण झाल्याचाही दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता.
advertisement
6/7
पलाश मुच्छलचे काही फ्लर्टी चॅटचे स्क्रिनशॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.हे देखील लग्न मोडण्यामागचं प्रमुख कारण बोललं जात होतं.
advertisement
7/7
दरम्यान स्मृती आणि पलाशने लग्न मोडल्याच असं अधिकृत कोणतही कारण सांगितलेले नाही आहे. फक्त लग्न तुटल्याचे जाहीर केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : स्मृती-पलाशचं लग्न का मोडलं? ज्याची चर्चा होती तेच घडलं! 14 दिवसांनी खरं कारण समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल