TRENDING:

Photos : पाकिस्तानमधील अशी ही जागा, जिथे जगातल्या सर्वात सुंदर तरुणी राहतात!

Last Updated:
मुलींना खूप सुंदर मानलं जातं, कारण इथल्या महिला वयाच्या 80 व्या वर्षीही तरुण आणि सुंदर दिसतात. एक महत्त्वाची बाब म्हणजे उत्तम आरोग्यामुळे इथल्या महिला वयाच्या 60 वर्षानंतरही आई होऊ शकतात.
advertisement
1/6
Photos : पाकिस्तानमधील अशी ही जागा, जिथे जगातल्या सर्वात सुंदर तरुणी राहतात!
जगातील सर्वांत सुंदर मुली कुठे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? खरं तर जगातील सर्वांत सुंदर मुली जिथे आढळतात, ते ठिकाण आपल्या शेजारचा देश पाकिस्तानमध्ये आहे. जेव्हाजेव्हा जगातील सुंदर मुली असलेल्या ठिकाणाचा उल्लेख केला जातो, तेव्हा एका ठिकाणाचं नाव त्यात असतंच. आज आपण पाकिस्तानमधील त्या जागेबद्दल, तिथे असं काय आहे की त्या मुली खूप सुंदर आहेत, त्या तरुण दिसण्यामागे काय कारण आहे अशा अनेक रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.
advertisement
2/6
जगातील सर्वात सुंदर मुली ज्या ठिकाणी आढळतात, ते ठिकाण पाकिस्तानात असून त्याचे नाव हुंजा व्हॅली आहे. इथल्या महिलांना अतिशय सुंदर मानलं जातं आणि त्यांच्या चांगल्या लाइफस्टाइलमुळे येथील मुली 100 वर्षांहून अधिक जगतात.
advertisement
3/6
हुंजा व्हॅलीतील मुलींना खूप सुंदर मानलं जातं, कारण इथल्या महिला वयाच्या 80 व्या वर्षीही तरुण आणि सुंदर दिसतात. एक महत्त्वाची बाब म्हणजे उत्तम आरोग्यामुळे इथल्या महिला वयाच्या 60 वर्षानंतरही आई होऊ शकतात.
advertisement
4/6
इथले लोक क्वचितच आजारी पडतात आणि याचे कारण म्हणजे इथे वाहणाऱ्या नदीत भरपूर मिनरल्स आहेत. यामुळे इथले लोक हे पाणी प्यायल्याने निरोगी राहतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हुंजा व्हॅलीत राहणारे लोक दुपारी एकदा आणि एकदा रात्री असे दोनच वेळा जेवण करतात. या मुली सुंदर असण्यासाठी कारणीभूत असणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथलं वातावरण आणि इथल्या लोकांची जीवन जगण्याची पद्धत.
advertisement
5/6
एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशीही की इथले लोक आपापसातच सोयरिक करतात. इथल्या मुलामुलींची एकमेकांशी लग्न लावून दिली जातात. ते लग्न करून हुंजा व्हॅलीतच राहतात आणि इथेच शेती करतात. इथे शेती करताना कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर केला जात नाही. पिकं नैसर्गिक पद्धतीने पिकवली जातात, त्यामुळे ती शुद्ध असतात आणि इथले लोक शुद्ध अन्न तयार करून खातात.
advertisement
6/6
जगातील अशा काही ठिकाणांची एक यादी करण्यात आली आहे, जिथे आयुर्मान खूप जास्त आहे, त्यांना ‘ब्लू झोन’ म्हणतात. याच ब्लू झोनमध्ये हुंजा व्हॅलीचाही समावेश करण्यात आला आहे. इथले लोक मांसाहारापासून दूर राहतात आणि कधी-कधीच नॉनव्हेज खातात. इथे मोठ्या प्रमाणात शाकाहार केला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Photos : पाकिस्तानमधील अशी ही जागा, जिथे जगातल्या सर्वात सुंदर तरुणी राहतात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल