TRENDING:

Chanakya Niti : महिलांच्या 'या' गोष्टीकडे पुरुषांनी बिलकुल पाहू नये; चुकूनही नजर पडली तर...

Last Updated:
पुरुषांनी महिलांना या स्थितीत पाहणं चागलं नाही, असं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.
advertisement
1/6
महिलांच्या 'या' गोष्टीकडे पुरुषांनी बिलकुल पाहू नये; चुकूनही नजर पडली तर...
बऱ्याचदा पुरुषांची नजर महिलेवर जाते. पण काही परिस्थिती पुरुषांनी महिलांकडे बिलकुल पाहू नये. आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये त्याचा उल्लेख आहे.
advertisement
2/6
खात असलेल्या महिलांकडे पुरुषांनी पाहून नये. हे शिष्टाचाराच्या विरुद्ध मानलं जातं. असं केल्याने महिला अस्वस्थ होतात. त्यांचं जेवणही अर्धवट राहतं.
advertisement
3/6
जेव्हा कोणती महिला शिंकत असेल, जांभई देत असेले तर तिच्याकडे पाहू नका. अशा महिला पुरुषांशी बोलताना त्यांना कसंतरी होतं.
advertisement
4/6
आपले कपडे ठिक करत असलेल्या महिलेवरून पुरुषांनी आपली नजर हटवावी. आपल्या मर्यादेत राहावं.
advertisement
5/6
एखादी आई आपल्या बाळाला दूध पाजत असेल, मालिश करत असेल किंवा बाळाला जन्म देत असेल तर अशा महिलेला पुरुषांनी बिलकुल पाहू नये.
advertisement
6/6
शृंगार किंवा मेकअप करणाऱ्या महिलांकडे पुरुषांनी पाहू नये. महिलांना हे बिलकुल आवडत नाही, त्या लाजत सर्वकाही करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : महिलांच्या 'या' गोष्टीकडे पुरुषांनी बिलकुल पाहू नये; चुकूनही नजर पडली तर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल