TRENDING:

Chanakya Niti : पुरुषांवर नजर पडताच सर्वात आधी ही गोष्ट पाहतात महिला; चाणक्यनीतीत उल्लेख

Last Updated:
महिला कोणत्या पुरुषांकडे आकर्षित होतात हे आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
advertisement
1/5
पुरुषांवर नजर पडताच सर्वात आधी ही गोष्ट पाहतात महिला; चाणक्यनीतीत उल्लेख
महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कित्येक पुरुष वेगवेगळे फंडे आजमावतात. पण आचार्य चाणक्य यांनी <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">चाणक्यनीती</a>मध्ये महिलांना कसे पुरुष आवडतात. महिला कोणत्या पुरुषांकडे आकर्षित होतात, हे आधीच सांगून ठेवलं आहे.
advertisement
2/5
‘यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते, निघर्षणच्छेदनतापताडनैः। तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते, श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा।। चाणक्यनीतीमधील या श्लोकात पुरुषांच्या त्या गुणांचा उल्लेख आहे, जे महिलांना आवडतात.
advertisement
3/5
चाणक्यनीतीनुसार जो पुरुष आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंड प्रती प्रामाणिक असतो, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहत नाही अशा पुरुषांकडे महिला आकर्षित होतात.
advertisement
4/5
शांत, सरळ आणि सौम्य स्वभावाच्या पुरुषावर महिलांचा जीव लवकर जडतो.  महिला रूपापेक्षा व्यक्तिमत्वाला महत्त्व देतात. पुरुषांचं रूप नाही तर मन पाहून त्या आकर्षित होतात.
advertisement
5/5
आपलं म्हणणं समोरच्याने ऐकावं असं कुणाला वाटणार नाही. महिलांनाही असाच जोडीदार हवा असतो जो चांगला श्रोता असेल, त्यांचं सर्व ऐकेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : पुरुषांवर नजर पडताच सर्वात आधी ही गोष्ट पाहतात महिला; चाणक्यनीतीत उल्लेख
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल