TRENDING:

Earth end : कधी होणार जगाचा अंत? शास्त्रज्ञांनी अखेर सांगितली तारीख

Last Updated:
When Earth Will End : पृथ्वीचा अंत एक दिवस होणार हे सर्वांना माहिती आहे. पण कसा आणि कधी हा प्रश्न आहे. याबाबत सातत्याने रिसर्च सुरू आहे. अशाच रिसर्चमधून समोर आलेली धक्कादायक माहिती.
advertisement
1/7
Earth end : कधी होणार जगाचा अंत? शास्त्रज्ञांनी अखेर सांगितली तारीख
एक ना एक दिवस जगाचा अंत होणं निश्चितच आहे. पण कधी आणि कसा हा प्रश्न आहेच. अखेर शास्त्रज्ञांनी या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं आहे. <a href="https://news18marathi.com/tag/earth/">जगाचा अंत कसा आणि कधी होणार</a> हे त्यांनी सांगितलं आहे. जगाच्या अंताची तारीख अखेर त्यांनी सांगितली. तसाच जगाचा ज्या पद्धतीनं अंत होणार तेसुद्धा खूप भयानक आहे.
advertisement
2/7
इंग्लंडच्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या कॉम्प्युटर सिमुलेशन्सच्या मदतीनं हा अभ्यास करण्यात आला. वैज्ञानिकांच्या मते, मास एक्सटिंक्शनची ही दुसरी घटना असेल. <a href="https://news18marathi.com/viral/baba-vanga-predictions-humans-will-also-end-like-dinosaurs-mhkp-1174653.html">डायनासोरही अशाच पद्धतीने गायब</a> झाले होते.
advertisement
3/7
रिसर्चच्या मते, 250 दक्षलक्ष वर्षांपूर्वी सर्व खंड मिळून एक मोठा खंड तयार होईल. पृथ्वीवरील सर्व जमीन एक होईल आणि ती राहण्यालायक राहणार नाही.
advertisement
4/7
रिसर्चमध्ये असं दिसून आलं की एक दिवस असा येईल की सर्व स्तनधारी जीव समाप्त होतील. जर कोणता जीव वाचला तर त्याला 40 ते 70 अंश सेल्सिअस तापमानात राहावं लागेल.
advertisement
5/7
पण हे सर्व होणार कधी. तर संशोधनानंतर वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, <a href="https://news18marathi.com/tag/2024-predictions/">पृथ्वीचा अंत 25 कोटी वर्षांनंतर</a> होईल.
advertisement
6/7
तर वॉरविक विद्यापीठातल्या संशोधकांच्या मते, सुमारे पाच अब्ज वर्षांनंतर आपल्या सूर्याचा गाभा जळायला सुरुवात होईल. त्यापूर्वी सूर्याचा आकार वाढू लागेल आणि तो त्याच्या मूळ आकाराच्या 200 पट वाढेल. त्याच्या बाह्य थरांतलं हेलियम जळायला सुरुवात होईल.
advertisement
7/7
ही प्रक्रिया सुरू होताच सूर्य एक लहान तारा होईल. हा सूर्याचा अवशेष असेल. तो जेव्हा थंड होईल तेव्हा त्याच्यातल्या उरलेल्या उष्णतेमुळे तो कसाबसा चमकेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Earth end : कधी होणार जगाचा अंत? शास्त्रज्ञांनी अखेर सांगितली तारीख
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल