TRENDING:

QR Code म्हणजे नक्की काय? स्कॅन करून पैसे पाठवता, पण फुल फॉर्म माहित आहे का?

Last Updated:
QR code full form : UPI पेमेंटसाठी तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे द्याचे आहे त्याचा QR कोड स्कॅन करावा लागतो, त्यानंतर जेवढे पैसे द्यायचे तो आकडा टाकायचा आणि नंतर UPI पीन टाकून समोरील व्यक्तीला पेमेंट करायचं, झालं... ऐवढं सोपं आहे हे.
advertisement
1/9
QR Code म्हणजे नक्की काय? स्कॅन करून पैसे पाठवता, पण फुल फॉर्म माहित आहे का?
कोरोना काळानंतर लोकांना Online Payment करायला सर्वाधिक सुरुवात केली. यानंतर लहान लहान भाजी वाल्यांपासून ते पानपट्टीवाल्यापर्यंत सर्व लोक Online Payment स्वीकारु लागले.
advertisement
2/9
Online Payment साठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे UPI. याचे वेगवेगळे ऍप्स देखील बाजारात आहेत. लोक आपल्या पसंतीनुसार ते वापरतात.
advertisement
3/9
UPI पेमेंटसाठी तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे द्याचे आहे त्याचा QR कोड स्कॅन करावा लागतो, त्यानंतर जेवढे पैसे द्यायचे तो आकडा टाकायचा आणि नंतर UPI पीन टाकून समोरील व्यक्तीला पेमेंट करायचं, झालं... ऐवढं सोपं आहे हे....
advertisement
4/9
आपण समोरच्याला पेमेंट करायचं असतं तेव्हा त्याचं QR Code द्यायला सांगतो. पण तुम्हाला याचा फुलफॉर्म माहितीय का?
advertisement
5/9
आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की अरे बापरे याचा देखील फुलफॉर्म आहे का? तर हो, QR Code हा Quick Response Code याचा शॉर्ट फॉर्म आहे.
advertisement
6/9
हा एक युनिक कोड आहे जो मजकूर किंवा वेबसाइट लिंक्ससारखा डेटा पांढऱ्या बॅकग्राउंडवर काळ्या चौरसांच्या ग्रिड स्वरूपात दिसतो.
advertisement
7/9
क्यूआर कोडची संकल्पना 1994 मध्ये जपानमधील डेन्सो वेव्ह कंपनीने तयार केली होती. हे कोड माहिती जलद एन्कोड आणि डीकोड करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, ज्यामुळे डेटा एक्सचेंज जलद होतो.
advertisement
8/9
प्रतिकात्मक फोटो
advertisement
9/9
हा QR कोड कसा काम करतो?एकदा क्यूआर कोड कॅमेऱ्यासमोर ठेवला की, स्कॅनर क्यूआर कोडचे पॅटर्न इंटरसेप्ट करण्यास सुरुवात करतो. या पॅटर्नमध्ये पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळे चौरस आणि ठिपके असतात. ते हा स्कॅनर रिड करतो आणि मग कोडमध्ये असलेली माहिती डीकोड करतो आणि त्यानंतर त्यानुसार कारवाई करतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
QR Code म्हणजे नक्की काय? स्कॅन करून पैसे पाठवता, पण फुल फॉर्म माहित आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल