TRENDING:

General Knowledge : पृथ्वीच्या मध्यबिंदूवर कोणता देश आहे? जो येतो जगाच्या अगदीमधोमध, 99 टक्के लोकांना हे माहितच नसेल

Last Updated:
What is Center of Word : हा प्रश्न कदाचित अनेकांना पडला असेल, पण उत्तर क्वचितच कोणाला मिळालं असेल
advertisement
1/8
पृथ्वीच्या मध्यबिंदूवर कोणता देश आहे? जो येतो जगाच्या अगदीमधोमध
लोकांना कधीकधी जनरल नॉलेजशी संबंधीत गोष्टी जाणून घ्यायला फार आवडते. काही लोक तर इतके विचार करतात की त्यांना मग काहीतरी विचित्र प्रश्न आणि आइडिया यायला लागतात.
advertisement
2/8
असाच एक प्रश्न कदाचित अनेकांना पडला असेल, पण उत्तर क्वचितच कोणाला मिळालं असेल.
advertisement
3/8
हा प्रश्न आहे पृथ्वीचा मध्यबिंदू कुठे असेल? किंवा पृथ्वीच्या एकदममधोमध असा कोणता देश येत असेल. जो सगळ्या जगाचा सेंटर असेल?
advertisement
4/8
तुम्हाला पण असा प्रश्न पडलाय का?संशोधनानुसार, हा केंद्रबिंदू आफ्रिका खंडातील घाना (Ghana) या देशाच्या सर्वात जवळ आहे. त्यामुळे घानाला पृथ्वीच्या भौगोलिक मध्यवर्ती देशांपैकी एक मानले जातं.
advertisement
5/8
घाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक महत्त्वाचा देश आहे. तो अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर स्थित आहे आणि भौगोलिक दृष्ट्या पृथ्वीच्या मध्यवर्ती भागाच्या अगदी जवळ आहे. ग्रीनविच मेरिडियन (0° रेखांश) आणि वृश्चिकवृत्त (Equator) यांच्या जवळ हा देश असल्यामुळे याचे स्थान आणखीनच वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
advertisement
6/8
आता मध्येवर असल्यामुळे अर्थातच भौगोलिक परिस्थीती वेगळी असणारच,हा देश समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि निसर्गसंपत्तीसाठी ओळखला जातो. हा देश सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे.
advertisement
7/8
घाना हा भौगोलिक दृष्ट्या पृथ्वीच्या केंद्राजवळील सर्वांत महत्त्वाचा देश मानला जातो. जर तुम्ही कधी पृथ्वीच्या मध्यभागी जाण्याचा विचार करत असाल, तर घानाच्या अक्रा शहराजवळील ठिकाण नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव देईल!
advertisement
8/8
ही माहिती रोचक वाटली का? तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही शेअर करा आणि त्यांनाही या अद्भुत ठिकाणाबद्दल माहिती द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : पृथ्वीच्या मध्यबिंदूवर कोणता देश आहे? जो येतो जगाच्या अगदीमधोमध, 99 टक्के लोकांना हे माहितच नसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल