संतापजनक! इथं भावाने बहिणीशी लग्न करणं अनिवार्य, नाहीतर जे घडतं ते पाहवत नाही
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आई-वडिलांनंतर या जगात कोणतं पवित्र नातं असेल तर ते असतं भाऊ-बहिणीचं नातं. भारतीय संस्कृतीत मोठ्या बहिणीला आईसमान आणि लहान बहिणीला मुलीसमान मानलं जातं. तर, बहीणही भावामध्ये आपल्या वडिलांना पाहत असते.
advertisement
1/5

जगाच्या पाठीवर सर्वत्र भाऊ, बहिणीच्या नात्याकडे अत्यंत सन्मानपूर्वक पाहिलं जातं आणि ते दोघंसुद्धा या नात्याच्या सर्व मर्यादा राखतात. दोघांमध्ये प्रेम अपरंपार असतं.
advertisement
2/5
आपल्याला वाचायला विचित्र वाटेल परंतु छत्तीसगडमधील एका समाजात चक्क भाऊ-बहीण एकमेकांशी लग्न करतात. समाजाची लोकसंख्या वाढवण्यासाठी ही प्रथा जपत असल्याचं तिथले लोक सांगतात.
advertisement
3/5
जन्मासोबतच आपल्या मनात प्रेम आणि आदरभावना आलेली असते. शेवटी तेसुद्धा भाऊ-बहीणच ते काही आवडीने एकमेकांशी लग्न करत नाहीत. परंतु त्यांनी जर या प्रथेला नकार दिला तर त्यांना समाजाकडून अत्यंत कठोर शिक्षा दिली जाते. लोक त्यांचं, त्यांच्या कुटुंबीयांचं जगणं नकोसं करतात.
advertisement
4/5
भारतीय संस्कृतीत विवाह व्यवस्थेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानुसार, एकाच गोत्राच्या दोन व्यक्तींचं लग्न होत नाही. कारण गोत्र जुळले की दोघंही भाऊ-बहीण होतात. परंतु या समाजात मात्र केवळ समाजाची लोकसंख्या वाढावी यासाठी भावा-बहिणीचं लग्न लावलं जातं.
advertisement
5/5
इथले अनेकजण या प्रथेला नकार देतात, परंतु काहीजण असेही आहेत ज्यांना लग्नानंतरही त्याच घरात राहता येईल. आपलं आयुष्य बदलणार नाही, म्हणून या प्रथेला ते हसत हसत हो म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
संतापजनक! इथं भावाने बहिणीशी लग्न करणं अनिवार्य, नाहीतर जे घडतं ते पाहवत नाही