रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना जेब्रा क्रॉसिंग नाव कसं पडलं? काय आहे रंजक गोष्ट!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
रस्त्याने क्रॉस करताना पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असतात. या पट्ट्यांना जेब्रा क्रॉसिंग का म्हणतात? कधी विचार केलाय का?
advertisement
1/8

रस्त्याने क्रॉस करताना पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असतात. या पट्ट्यांना जेब्रा क्रॉसिंग का म्हणतात? कधी विचार केलाय का?
advertisement
2/8
पायी चालणाऱ्या व्यक्तींना रोड ओलांडताना जेब्रा क्रॉसिंगवरुन जावं लागतं. लोक जेब्रा क्रॉसिंगच्या सहाय्याने रोड क्रॉस करतात.
advertisement
3/8
रोजच्या वापरातली गोष्ट असूनही अनेकांना जेब्रा क्रॉसिंगविषयी माहिती नसेल. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
advertisement
4/8
1930 मध्ये इंग्लंडमधील ट्रॅफिक खूप वाढलं होतं. या ट्रॅफिकला कमी करण्यासाठी जेब्रा क्रॉसिंग बनवण्यात आली होती.
advertisement
5/8
ब्रिटिश मंत्री जेव्हा याचं निरिक्षण करायला पोहोचले तेव्हा त्यांनी या पांढऱ्या पट्ट्यांना जेब्रा प्रिंट म्हटलं. तेव्हापासूनच याला जेब्रा क्रॉसिंग म्हटलं जाऊ लागलं.
advertisement
6/8
रस्त्ये काळ्या, राखाडी रंगाचे असतात त्यामुळे त्याच्यावर पांढऱ्या रंगाची प्रिंट लवकर उठून दिसते. त्यामुळे हा रंग क्रॉसिंग लाईनसाठी वापरण्यात आला.
advertisement
7/8
रस्त्यावर पांढरा रंग वापरण्याच्या अगोदर दुसरेही रंग ट्राय केले गेले. मात्र सगळ्यात स्पष्ट दिसणार पांढराच रंग होता. लोकांना तो सहज दिसत होता.
advertisement
8/8
अधिक देशांमध्ये याच रंगाच्या जेब्रा क्रॉसिंग आहेत. काही क्वचित देशांमध्ये वेगळ्या रंगाचे असतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना जेब्रा क्रॉसिंग नाव कसं पडलं? काय आहे रंजक गोष्ट!