Elephant Teeth : हत्तीचे दाखवायचे दात 2, खायचे किती असतात माहिती आहे का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Elephant Teeth : हत्तीचे दोनच दात दिसतात जे त्याच्या तोंडाबाहेर सोंडेच्या बाजूने असतात. पण त्याच्या तोंडात खायचे किती दात असतात याचा तुम्ही विचार केला आहे का?
advertisement
1/5

हत्तीला किती दात असतात असं विचारलं तर बहुतेकांचं उत्तर दोन असंच असेल. कारण हत्तीचे हे दोन दात बाहेर दिसतात, ज्याला हस्तीदंत म्हणतात. ते खूप मौल्यवान असतात. हत्ती त्यांचा वापर खोदण्यासाठी, अन्न गोळा करण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी करतात.
advertisement
2/5
हत्तीचे फक्त दोनच दात दिसतात म्हणून अनेकांना त्याला दोनच दात आहेत, असं वाटतं. पण अशी म्हण आहे, की खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. तसंच हत्तीचं आहे.
advertisement
3/5
हत्तीचे दाखवायचे दोन दात असतात पण त्याच्या तोंडात खायचे दात वेगळे असतात. त्याचे खायचे दात किती असतात, तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
4/5
माणसांच्या तोंडात 32 दात असतात मग हत्तीचे किती असावेत? हत्तीला एकूण 26 दात असतात, त्यापैकी 2 बाहेर आणि 24 दात तोंडात असतात ज्यांनी तो त्याचं अन्न चावतो.
advertisement
5/5
हत्तीच्या संपूर्ण आयुष्यात त्याचे 24 दात 6 वेळा बदलतात. प्रत्येक वेळी मागून नवीन दात येतात आणि जुन्या दातांची जागा घेतात.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Elephant Teeth : हत्तीचे दाखवायचे दात 2, खायचे किती असतात माहिती आहे का?