TRENDING:

Knowledge : असं काम जे माणूस मृत्यूनंतरही करू शकतो; अंधश्रद्धा नाही, वैज्ञानिकांनी केलंय सिद्ध

Last Updated:
मृत्यूनंतरही एक जग असतं असं म्हणतात. ते आहे की नाही हे माहिती नाही. पण एक असं काम आहे जे माणूस मृत्यूनंतही करू शकतो. ते कोणतं हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/5
माणूस मृत्यूनंतरही करू शकतो 'हे' काम; अंधश्रद्धा नाही, वैज्ञानिकांनी केलंय सिद्ध
मृत्यू म्हणजे माणसाचा शेवट. मृत्यूनंतर शरीराची हालचाल थांबते. तो एका पुतळ्यासारखा असतो. माणसाचं मृत शरीर काहीच कार्य करू शकत नाही. 
advertisement
2/5
तसं मृत्यूनंतर आत्मा शरीरापासून वेगळा होतो, मृत्यूनंतरही एक जग असतं, असं म्हणतात.
advertisement
3/5
मृत्यूनंतर जग असतं की नाही माहिती नाही, पण एक असं काम आहे, जे माणूस मृत्यूनंतरही करू शकतो.
advertisement
4/5
माणूस मृत्यूनंतर एक काम करू शकतो आणि ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं असून त्याचे कित्येक पुरावेही आहेत. 
advertisement
5/5
ते कार्य आहे, अवयवदान. जिवंतपणी काही अवयवदान करतात येतात. मृत्यूनंतरही अवयवदान करता येतं. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge : असं काम जे माणूस मृत्यूनंतरही करू शकतो; अंधश्रद्धा नाही, वैज्ञानिकांनी केलंय सिद्ध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल