Dream 11 वर 3 कोटी जिंकले, त्यावर किती टॅक्स लागेल? बँकेत किती रक्कम शिल्लक राहिल?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
लोक आपल्याकडे असलेल्या क्रिकेटच्या माहितीचा आणि थोडं डोकं वापरुन या ऍप्सवर टिम बनवून पैसे जिंकत आहेत.
advertisement
1/8

क्रिकट हे भारतीयांच्या रक्तात भिनलेलं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत गल्ली-गल्लीत तुम्हाला क्रिकेट लव्हर्स पाहायला मिळतील. त्यात सध्या IPL सुरु आहे आणि भारतीयांसाठी तो अगदी जवळचा विषय आहे. लोक आपआपल्या राज्याला किंवा आवडत्या टीमला सपोर्ट करतात. जर आवडीची टीम हरली तरी ल
advertisement
2/8
पण आता लोक फक्त सामने पाहात नाही, तर ते Dream 11 सारख्या fantasy apps वर टीम बनवून पैसेही जिंकू लागलेत. लोक आपल्याकडे असलेल्या क्रिकेटच्या माहितीचा आणि थोडं डोकं वापरुन या ऍप्सवर टिम बनवून पैसे जिंकत आहेत.
advertisement
3/8
यासाठी फक्त त्यावेळी सुरु असलेल्या मॅचमधील दोन टीमपैकी कोणतेही प्लेइंग इलेव्हन्स घेऊन टीम बनवायची असते आणि आपल्या आवडीचा कॅप्टन आणि वाइस कॅप्टन ठेवायचा असतो.
advertisement
4/8
या ऍपवर कमीत कमी पैशांपासून जास्तीत जास्त पैसे देखील लावता येतात. लोकांनी इथून थोड्या अधीक प्रमाणात पैसे जिंकले आहे. पण असे काही लोक आहेत ज्यांनी आपलं नशिब बदललं आहे. त्यांनी या खेळात कोट्यवधी जिंकले आहेत.
advertisement
5/8
पण तुम्हाला माहितीय का की तुम्ही कोणतीही लॉटरी जिंकली किंवा कुठेही पैसे तुम्हाला पैसे लागले तर तुम्हाला भारतात त्याचा टॅक्स भरावा लोगतो. याचाच अर्थ जिंकलेली रक्कम कधीच पूर्ण हातात येत नाही.
advertisement
6/8
अशावेळी प्रश्न उपस्थीत रहातो की मग जर ड्रीम 11 वर कोणी 1 कोटी जिंकले किंवा अगदी 3, 4 कोटी जिंकले तर त्यांच्या बँकेत किती पैसे येतील?
advertisement
7/8
Dream11 वरून रवी कुमार नावाच्या युवकाने काही दिवसांपूर्वी 3 कोटी रुपये जिंकले. पण त्याच्या खात्यात प्रत्यक्षात जे रुपये आले त्याचा आकडा ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. त्याने जिंकलेल्या 3 कोटींवर आधी 30% TDS म्हणजेच 90 लाख रुपये थेट कापले गेले. उरलेले 2 कोटी 10 लाख उतरतात.
advertisement
8/8
पण हे एवढ्यावरच गोष्ट संपत नाही... जुलै महिन्यात जेव्हा Income Tax Return फाईल करावं लागतं, तेव्हा त्याला 27 लाख रुपये अजून भरावे लागतील. म्हणजे सगळं मिळून रवीच्या हातात 1 कोटी 83 लाख रुपयेच राहतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Dream 11 वर 3 कोटी जिंकले, त्यावर किती टॅक्स लागेल? बँकेत किती रक्कम शिल्लक राहिल?