TRENDING:

OYO hotel : Free Free Free! ओयो हॉटेलमध्ये रूम फ्री, पैसे न देता राहण्यासाठी असं करा बुकिंग

Last Updated:
OYO hotel free room : तुम्ही पण सहलीवर आहात का? मित्रांसह प्लॅन बनवत आहात? फॅमिली गॅदरींग आहे का? त्यामुळे या बंपर ऑफरचा लाभ घेण्यास उशीर करू नका!
advertisement
1/5
Free Free Free! ओयो हॉटेलमध्ये रूम फ्री, पैसे न देता राहण्यासाठी असं करा बुकिंग
ओयो हॉटेलमध्ये जाणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ओयो कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर आणली आहे. लोकांना पाच दिवस मोफत राहण्याची सुविधा देण्यात आली आहे.
advertisement
2/5
ही ऑफर देशभरातील 1000 हॉटेल्समध्ये उपलब्ध आहे. या अंतर्गत कधीही रूम बुक करता येते आणि मोफत राहता येते. ही ऑफर जवळजवळ प्रीमियम, बजेट, टाउनहाऊस सर्व श्रेणींच्या खोल्यांसाठी लागू आहे.
advertisement
3/5
ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी X  वर या ऑफरबाबत पोस्ट केली आहे. ते म्हणाले, 'या वीकेंडला अधिक खास बनवा. आपल्या प्रियजनांसोबत गोड क्षणांचा आनंद घ्या. प्रवास करा, तुमच्या प्रियजनांना भेटा आणि तुमचे क्षण कायमचे संस्मरणीय बनवा.
advertisement
4/5
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला Oyo वेबसाइटवर बुकिंग करताना CHAMPION कूपन कोड वापरावा लागेल. ही ऑफर फक्त  2000 बुकिंगपुरती मर्यादित आहे. म्हणजेच पहिल्या 2000 ग्राहकांना मोफत राहण्याची संधी मिळेल.
advertisement
5/5
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं आणि होळी या निमित्ताने ही खास ऑफर जाहीर करण्यात आली. होळीपासून लागू असलेल्या या ऑफरचा 18 मार्च हा शेवटचा दिवस आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
OYO hotel : Free Free Free! ओयो हॉटेलमध्ये रूम फ्री, पैसे न देता राहण्यासाठी असं करा बुकिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल