TRENDING:

Spa मध्ये जाताय सावधान! प्रायव्हेट डिटेक्टिव्हने उघड केलं स्पाचं डार्क सीक्रेट, कुणालाच माहिती नाही

Last Updated:
Spy camera in Spa Dark Secret : धकाधकीच्या जीवनशैलीत स्पा सेंटर किंवा मसाज सेंटर म्हणजे रिलॅक्स होण्याचं ठिकाण. जिथं कित्येक लोक निश्चिंत होऊन जातात. पण इथलं असं सीक्रेट एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने उघड केलं आहे की अनेकांचं टेन्शन वाढलं आहे.
advertisement
1/5
Spa मध्ये जाताय सावधान! प्रायव्हेट डिटेक्टिव्हने उघड केलं स्पाचं डार्क सीक्रेट
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरामदायी कोणतं ठिकाण असेल तर ते म्हणजे स्पा. बरेच लोक स्पामध्ये रिलॅक्स होण्यासाठी जातात. स्पा म्हणजे फक्त मसाज मिळण्याचं ठिकाण नसतं, तर ते शरीर, मन आणि संपूर्ण आरोग्य यांना खोलवर रिलॅक्स आणि रिजनरेट करण्यासाठी असलेली जागा असते.
advertisement
2/5
स्पामध्ये विविध थेरपी, मसाज, बाथ, स्किन-केअर आणि माइंड-रिलॅक्सेशन पद्धतींचा वापर करून शरीरातील ताण कमी करणे, रक्तप्रवाह सुधारणे आणि मानसिक शांतता मिळवणे हे मुख्य उद्दिष्ट असतं.
advertisement
3/5
असं रिलॅक्सेशन देणारं स्पा, ज्याचं असं डार्क सीक्रेट जे कुणालाच माहिती नाही. एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने ते उघड केलं आहे. स्पाचं धक्कादायक सत्य त्याने सर्वांसमोर आणलं आहे. नमन जैन असं या डिटेक्टिव्हचं नाव.
advertisement
4/5
एका पॉडकास्टवर नमन जैन यांनी सांगितलं की,  आमच्याकडे खूप बेकायदेशीर अशा मागण्या येतात. काही महिन्यांपूर्वीच आमच्याकडे एक रिक्वेस्ट आली की मी स्पा सेंटर उघडत आहे, आम्हाला स्पाय कॅमेरा लावून द्या.
advertisement
5/5
स्पामध्ये आता ब्लॅकमेलिंग सुरू झाली आहे. जसं की एखादा विवाहित पुरुष स्पा सेंटरमध्ये जातो, तिथं महिला त्यांना पर्सनल सर्व्हिस देतात आणि या खासगी सेवा रेकॉर्ड केल्या जातात आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जातं, असं त्यांनी सांगितलं. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Spa मध्ये जाताय सावधान! प्रायव्हेट डिटेक्टिव्हने उघड केलं स्पाचं डार्क सीक्रेट, कुणालाच माहिती नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल