TRENDING:

General Knowledge : माननीय आणि आदरणीय यात फरक काय? कोणता शब्द कधी वापरावा, 99% लोकांना माहिती नाही

Last Updated:
Honorable respectable difference : जेव्हा आपण कोणत्या गोष्टीसाठी अर्ज लिहितो तेव्हा त्याची सुरुवात माननीय, आदरणीय अशी करतो पण कोणता शब्द कधी वापरावा अनेकांना माहिती नाही.
advertisement
1/7
माननीय आणि आदरणीय यात फरक काय? कोणता शब्द कधी वापरावा, 99% लोकांना माहिती नाही
जेव्हा फोन, मोबाईल नव्हते तेव्हा पत्र हे संपर्काचं माध्यम होतं. पत्र लिहिताना जवळच्या व्यक्तीसाठी आपण प्रिय असा शब्द वापरायचो. आता सोशल मीडियाचं युग आहे, त्यामुळे शक्यतो पत्र कुणी पाठवत नाही. पण बऱ्याच गोष्टींसाठी आपण अर्ज करतो.
advertisement
2/7
शाळा, कॉलेज, ऑफिसमध्ये सुट्टीसाठी अर्ज असो वा आपली एखादी मागणी किंवा समस्या असेल त्या समस्येकडे संबंधित व्यक्तीचं लक्ष वेधण्यासाठी अर्ज. तेव्हा माननीय, आदरणीय अशा शब्दांचा वापर करावा लागतो.
advertisement
3/7
माननीय आणि आदरणीय हे शब्द वापरण्याची वेळ आली की नेमकं काय लिहायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. माननीय आणि आदरणीय या दोन शब्दांत फरक काय आहे, कोणता शब्द कधी वापरावा हे अनेकांना माहिती नाही.
advertisement
4/7
माननीय आणि आदरणीय हे दोन्ही शब्द आदरसूचक शब्द आहेत. मोठ्या किंवा बड्या व्यक्तींना सन्मान देण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो.
advertisement
5/7
दोन्ही शब्द आदरसूचक शब्द असले तरी व्यक्तीनुसार कुणाला काय म्हणायचं ते ठरतं.
advertisement
6/7
माननीय शब्द औपचारिकतेसाठी वापरला जातो. तर आदरणीय आत्मीयता दर्शवण्यासाठी.
advertisement
7/7
माननीय शब्द संवैधानिक पदांवर असलेल्या व्यक्तींसाठी किंवा उच्च अधिकाऱ्यांसाठी होतो. तर आदरणीय असं आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना सन्मान देण्यासाठी म्हटलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : माननीय आणि आदरणीय यात फरक काय? कोणता शब्द कधी वापरावा, 99% लोकांना माहिती नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल