TRENDING:

200 करोडोत एक असतं! एकाच महिलेच्या पोटी एकाच वेळी जन्माला आली अशी 3 कन्या'रत्न'

Last Updated:
महिलेने मुलींना जन्म दिल्याच्या 8 आठवड्यांनंतर मुलींची तपासणी करण्यात आली आणि डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले
advertisement
1/5
200 करोडोत एक असतं! एकाच महिलेच्या पोटी एकाच वेळी जन्माला आली अशी 3 कन्या'रत्न'
जुळी, तिळी मुलं जन्माला येणं काही नवीन नाही. अशी बरीच प्रकरणं आहेत. यूकेच्या एका महिलेनंही अशाच तिळ्यांना जन्म दिला. पण ही तिळी चर्चेत आली आहे. कारण ही मुलं खूप खास आहेत. असं मूल 200 करोडोमध्ये एकच असतं.
advertisement
2/5
हडर्सफिल्ड, वेस्ट यॉर्क्स इथं राहणारी लॉझी डेव्हिसनं एकाच वेळी तीन मुलींना जन्म दिला आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी या बाळांचा जन्म झाला. लॉझी एकाच वेळी तीन बाळांना जन्म देणार हे माहिती होतं. पण ते इतके स्पेशल असतील याचा कुणी विचारही केला नव्हता.
advertisement
3/5
मुलींच्या जन्मानंतर आठ आठवड्यांनंतर त्यांची चाचणी केली तेव्हा जे समजलं त्यामुळे डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले. डॉक्टरांच्या मते, अशा मुलांचं जन्म होण्याचं प्रमाण 200 कोटीत एक असतं.
advertisement
4/5
ही तिळी दिसायला सारखी होती शिवाय आनुवंशिकदृष्ट्यादेखील सारखेच होते. म्हणजे त्यांचे चेहरेच नाही तर जीन्सही जुळतात. हे अत्यंत दुर्मिळ असतं. तिन्ही मुलं आनुवंशिकदृष्ट्या एकसारखी नसतात.
advertisement
5/5
आश्चर्यकारक म्हणजे गेल्या तीन वर्षात जगातील हे असं तिसरं प्रकरण आहे. (फोटो सौजन्य - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
200 करोडोत एक असतं! एकाच महिलेच्या पोटी एकाच वेळी जन्माला आली अशी 3 कन्या'रत्न'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल