पाणीपुरवठा बंद असणारे भाग पुढीलप्रमाणे:
पर्वती एमएलआर टाकी -गुलटेकडी, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट रस्ता परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर.
advertisement
पर्वती एचएलआर टाकी -सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर (भाग 1 व 2), लेक टाऊन, शिवतेजनगर, अपर व लोअर इंदिरानगर, शेळके वस्ती, महेश सोसायटी, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलिसबरी पार्क, गिरिधर भवन, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदय नगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी सर्वे क्र. 42, कोंढवा खुर्द, साईबाबानगर.
पर्वती एलएलआर टाकी -शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर.
लष्कर ते खराडी परिसर - खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, इऑन परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, तुकाराम नगर, यशवंत नगर, चंदननगर, सुनीतानगर, धर्मनगर, सोमनाथनगर, धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, गतेनगर, महावीरनगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी परिसर.
लष्कर जलकेंद्र भाग - संपूर्ण रामटेकडी औद्योगिक क्षेत्र, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रस्ता डावी बाजू, केशवनगर, मांजरी बुद्रूक, शेवाळवाडी, बी. टी. कवडे रस्ता, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क, ओरिएंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता उजवी बाजू, संपूर्ण हांडेवाडी रस्ता, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराईनगर (टँकरद्वारे पाणी बंद), हाय सर्व्हिस, बेकर हिल, रेसकोर्स, ठाकरसी टाकी, कॅम्प, ससून.
चतु:शृंगी टाकी -औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल, सिंघ सोसायटी, औंधगाव परिसर.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र -मुळा रस्ता, खडकी कॅन्टोन्मेंट परिसर, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर - गणराज चौक, पॅनकार्ड रस्ता, वीरभद्रनगरचा काही भाग, समर्थ कॉलनीचा काही भाग.
जुने वारजे जलकेंद्र भाग - रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदीप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रस्त्याचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी.