Jio च्या 100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या रिचार्ज प्लॅनमध्ये 4G आणि 5G डेटासह टॉकटाइम आणि व्हॅलिडिटीचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. येथे तुम्ही Jio च्या 100 रुपयांच्या खाली असलेल्या रिचार्ज प्लॅनचे डिटेल्स जाणून घेऊ शकता.
Samsung च्या या प्रीमियम स्मार्टफोन्सची किंमत घसरली! चेक करा बेस्ट डील्स
Jio: 100 रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन
advertisement
Jio प्रीपेड यूझर्ससाठी 100 रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन.
100 रुपयांचा प्लॅन
प्लॅन प्राइज: 100 रुपये
टॉकटाइम: 81.75 रुपये
69 रुपये प्लॅन
पॅक व्हॅलिडिटी: अॅक्टिव्ह प्लॅन
कुल डेटा: 6 GB
हाय-स्पीड डेटा: 6 GB पर्यंत
51 रुपये प्लॅन
पॅक व्हॅलिडिटी: अॅक्टिव्ह प्लॅन
4G डेटा: 3 GB
5G डेटा: अनलिमिटेड
(फक्त 1.5GB/डेली आणि 1 महीन्यापर्यंतच्या व्हॅलिडिटीचे प्लॅन)
कोणीच ट्रॅक करु शकणार नाही तुमचं लोकेशन! फक्त ऑन करा ही सेटिंग, अनेकांना माहितीच नाही
50 रुपये प्लॅन
प्लॅन प्राइज: 50 रुपये
टॉकटाइम: 39.37 रुपये
49 रुपये प्लॅन
पॅक व्हॅलिडिटी: 1 दिवस
एकूण डेटा: 25 GB
हाई-स्पीड डेटा: 25 GB पर्यंत
29 रुपये प्लॅन
पॅक व्हॅलिडिटी: 2 दिवस
एकूण डेटा: 2 GB
हाई-स्पीड डेटा: 2 GB पर्यंत
20 रुपये प्लॅन
प्लॅन प्राइज: 20 रुपये
टॉकटाइम: 14.95 रुपये
19 रुपये प्लॅन
पॅक व्हॅलिडिटी: 1 दिवस
एकूण डेटा: 1 GB
हाई-स्पीड डेटा: 1 GB पर्यंत
11 रुपये प्लॅन
पॅक व्हॅलिडिटी: 1 तास
एकूण डेटा: 10 GB
हाई-स्पीड डेटा: 10 GB पर्यंत
10 रुपये प्लॅन
प्लॅन प्राइज: 10 रुपये
टॉकटाइम: 7.47 रुपये
जिओचे हे प्लॅन खासकरून स्टूडेंट्स, घरगुती यूझर्स आणि कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी आहेत. ज्यांना थोड्या कालावधीसाठी फक्त डेटा किंवा कॉलिंगची गरज आहे त्यांच्यासाठी हे प्लॅन्स अतिशय उपयुक्त आहेत. विशेष बाब म्हणजे 100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या काही प्लॅनमध्ये 5G डेटाचा ऑप्शनही दिला जातो. याच्या मदतीने हायस्पीड इंटरनेटचा लाभ घेता येईल.