अमरावती : जेवण करताना नेहमी त्यासोबत काही तरी चटपटीत पाहिजे असतं. आंबा आणि लिंबूचे लोणचे तर आपल्याकडे असतेच. पण, हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या मार्केटमध्ये येतात. फळभाज्या आणि पालेभाज्या पौष्टीक असल्याने वेगवेगळी पद्धत वापरून नवनवीन पदार्थ बनवल्या जाते. हिवाळ्यामध्ये तुम्ही झटपट असे गाजराचे लोणचे सुद्धा बनवू शकता. अगदी कमी वेळात चटपटीत असे गाजराचे लोणचे तुम्ही तयार करू शकता. गाजराचे लोणचे ही रेसिपी अमरावती मधील वृषाली भुजाडे यांनी सांगितली आहे