TRENDING:

पाणी ओसरलं पण..., बळीराजाच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा पूर

Last Updated : छ. संभाजीनगर
\r\nछ.संभाजीनगर: पाणी ओसरलं पण जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. पूर आल्यामुळे लोक अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडले जिथे जागा मिळेल तिथे तंबू ठोकून राहिले पण पाणी कमी आल्यानंतर अनेक शेतकरी बेघर झालेले आहेत. संसार उघड्यावर पडला आहे. शेती, जनावरं वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पाणी ओसरलं पण..., बळीराजाच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा पूर
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल