
कोल्हापूर : अलीकडच्या काळात संगीतावर वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करण्यात येत आहे. मानस शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार संगीत हे आपल्या मनावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव पाडू शकत. यालाच सॉंग सायकॉलॉजी असं म्हटलं जातं. आपण दिवसभरात जी गाणी ऐकतो त्याचा आपल्या मनावर शरीरावर कसा प्रभाव पडतो? याबद्दच मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर उत्तम गव्हाणे यांनी माहिती दिली आहे.