सरकारनं या घटनेची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी विरोधकांनी केली. तर घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.