आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभरात आंदोलनांचा धडाका उडालाय. बहुसंख्य ठिकाणी आंदोलन शांततेत सुरू आहे. मात्र काही ठिकाणी आंदोलनाचा गालबोट लागलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांची सुरक्षा धोक्यात आलीय. त्यामुळे नेत्यांच्या घरांची सुरक्षा वाढवण्यात आलीय.