कंबोडियातलं अंगकोर वाट हे हिंदू मंदिर जगातलं आठवं आश्चर्य म्हणून आता ओळखलं जाणार आहे. सर्वात मोठी धार्मिक रचना म्हणून आधीच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झालेला होता. पण आता इटलीच्या पॉम्पेईला मागे टाकून आठवं आश्चर्य म्हणून मान्यता मिळाली आहे. पाहूयात काय आहे या मंदिराचा इतिहास