भारतीय वंशाच्या विवेक रामस्वामी यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. रामस्वामी हे ट्रम्प यांचे समर्थक आहेत. त्यामुळे सत्तेत पुन्हा सहभागी होण्याचा मार्ग ट्रम्प यांचा मार्ग मोकळा झालाय का?